Dictionaries | References

दाब

   
Script: Devanagari

दाब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : रौब, दबाव, दबाव

दाब     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचाय एका सपाट क्षेत्रफळाचेर लागपी बळ   Ex. वायूमंडळाचो दाब माप्पा खातीर दाबमापी यंत्राचो वापर करतात
HYPONYMY:
वायदाब
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdनारथाय
benচাপ
hinदबाव
kanಒತ್ತುವುದು
kasدَباو
mniꯇꯛꯁꯤꯟꯕꯒꯤ꯭ꯐꯤꯕꯝ
sanभारः
telనొక్కడం
urdدباؤ , داب , پریشر
noun  दांबले उपरांत उत्पन्न जावपी बळ वा ताण   Ex. उदकाच्या चड दबावाक लागून बांद फुटलो / ताचो रक्तदाब खूब वाडला
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेंच ताण जोर
Wordnet:
bdनारथाय
gujદબાણ
hinदबाव
kanಒತ್ತಡ
malമര്ദ്ദം
marदाब
mniꯅꯝꯁꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ
tamஅழுத்தம்
telఒత్తిడి

दाब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, and for similar pegs or pins passing through and holding together.

दाब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Intimidation, repression; also a sense of repression and restraint Awfulness, authoritativeness, the quality of impressing with awe.

दाब     

ना.  चेपणी , दडपण , भार , वजन ;
ना.  दबाव , प्रभाव .

दाब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दाब देण्याची क्रिया   Ex. पाण्याचा दाब खूप वाढल्यामुळे बांध तुटला.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdनारथाय
gujદબાણ
hinदबाव
kanಒತ್ತಡ
malമര്ദ്ദം
mniꯅꯝꯁꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ
tamஅழுத்தம்
telఒత్తిడి
noun  एखाद्या पृष्ठभागावरील एक एकक क्षेत्रावर पडणारे बल   Ex. हवेचा दाब मोजण्यासाठी दाबमापी वापरतात.
HYPONYMY:
वायुदाब
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdनारथाय
benচাপ
hinदबाव
kanಒತ್ತುವುದು
kasدَباو
kokदाब
mniꯇꯛꯁꯤꯟꯕꯒꯤ꯭ꯐꯤꯕꯝ
sanभारः
telనొక్కడం
urdدباؤ , داب , پریشر
See : अंकुश

दाब     

 पु. १ दडपण ; वजन . त्या पत्रावळीवर कांही तरी दाब ठेव म्हणजे ती उडणार नाही . २ ( कागद इ० ) दाबून ठेवण्याचे साधन ; चाप ; ज्यावर दाब घालून , दार , छत्री , खिशांतील घड्याळ इ० कांची उघडझांप नियंत्रित करितात ते खुंटी , खिळा , घोडा , कमान इ० कांसारखे साधन ; दाबखीळ ; दाबेखीळ . ३ दडपणे ; खाली घालणे ; रेटणे ; पायमल्ली . ४ दबकावणी ; दबावणी ; धमकावणी ; दटावणी ; खडसावणी . ५ धाक ; दरारा . लहान मुलांना कोणाचा तरी दाब पाहिजे . ६ रुबाब ; दबाबा ; सलाबत . ७ पोतावर पट्टी बांधण्याकरितां केलेली कापड इ० काची पट्टी ; अंडवृद्धीचा उपद्रव असल्यास आंवळण्याकरिता केलेला चांदी इ० धातूचा पट्टा . ( क्रि० घालणे ; बांधणे ). ८ ( गंजिफांच्या खेळांत ) दुसर्‍याची तलफ दाबण्याचा एक प्रकार . ९ ( शाप . ) एका पदार्थास ढकलले असतां , दुसर्‍याचे पहिल्यावर उलट कार्य घडू लागते ती क्रिया . - यंस्थि २ . ( इं . ) प्रेशर . १० चेपणी . ( इं . ) कॉप्रेशन . ११ - स्त्री . ( स्त्रिया , देवांच्या मूर्ति इ० कांच्या ) कंबरेत घालण्याचा सोने , रुपे इ० धातूंचा पट्टा , मेखला . मणि खचितां दाब रविद्युति घंटापंक्ति रम्यनादा बरवी । - मोकृष्ण ३ . ६ . - शिवदि १६७ . [ हिं . दाब ; तुल० सं . दम , दभ = पुढे रेटणे ] सामाशब्द -
०काम  न. ( मातकाम ) माती तयार केल्यावर सांच्यांत गोळा दाबून आकृति तयार करण्याचे काम . [ दाबणे + काम ]
०खीळ   दाबेखीळ - स्त्री . १ ज्यावर दाब घालून दार , छत्री , खिशांतील घड्याळ इ० कांची उघडझांक नियंत्रित करितां येते ते खुंटी , खिळा , घोडा , कमान इ० सारखे साधन . दाब अर्थ २ पहा . २ गाडीचा आंख व आखरी यांना जोडणार्‍या दोन लोखंडी खिळ्यांपैकी , खुंट्यांपैकी प्रत्येक ; ( सामा . ) पदार्थांमधून जाऊन त्यांना आंवळून धरणार्‍या खुंट्यांपैकी प्रत्येक . [ दाब + खीळ = खिळा , खुंटी ] दाबाचा प्रेस - पु . कांही वस्तू कागद इ० दाबून ठेवण्याकरिता केलेले यंत्र दाबणयंत्र ; कागद छापल्यावर त्याच्या दोन्ही बाजूंस टाईपांचा दाब उठलेला असतो व असल्या स्थितीत पुस्तक बांधल्यास ते फार बोजड होते , म्हणून कागदावरील दाब जाण्यासाठी त्यांना या प्रेसात , दाबांत ठेवावे लागते . - मुद्रण ७९ . दाबाचे कलम - न . झाडाच्या कलमाचा एक प्रकार ; घडवंचीसारख्या उंच वस्तूवर खापरी कुंडी आत माती भरुन ठेवून तीत झाडाची फांदी दाबून बसवितात व त्या फांदीस मातीत मूळ फुटले म्हणजे ते झाड मोठे वाढवून लावतात असा कलम करण्याचा प्रकार . - कृषि ६८६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP