Dictionaries | References

खो

   
Script: Devanagari
See also:  खोखो

खो     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  खो-खो के खेल में किसी खिलाड़ी की पीठ पर हाथ रखते हुए उच्चारित खो शब्द   Ex. खो सुनते ही खिलाड़ी खड़ा हो गया ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো
kasکھو
kokखो
marखो
oriଖୋ
panਖੋ
sanखो
urdکھو

खो     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खो-खोच्या खेळांत खंयच्याय खेळगड्याचे फाटीर हात मारून म्हणिल्लें उतर   Ex. खो आयकतकच खेळगडो उबो रावलो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো
hinखो
kasکھو
marखो
oriଖୋ
panਖੋ
sanखो
urdکھو

खो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to supplant.

खो     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खोखोच्या खेळातील पाळी असलेल्या भिडूने रांगेत बसलेल्या आपल्या गटातल्या भिडूला पाळी दिल्याचा संकेत   Ex. त्याने लगेच शेजारच्या भिडूला खो दिला.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো
hinखो
kasکھو
kokखो
oriଖୋ
panਖੋ
sanखो
urdکھو

खो     

 स्त्री. १ खदखदं हांसणें ; खोकलणें ; ढांस ( क्रि० लागणें ; करणें ; लावणें ; चालणें ). ' छातीचें मडकें होई । खाखोंचें मजरे घेई । ' - सन्मित्रसमाज मेळा पद ४ . पृ . ९ ( १९२९ ) - क्रिवुइ . १ संपाटुन ; मोठ्यामोठ्यानें ; खोखो असा आवाज काढीत . ( क्रि० हांसणें ; खोकलणें ). २ तडा गेलेल्या मडक्यावर वाजविलेंक असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन . ( क्रि० वाजणें ). खो - कन - कर - दिन - दिशीं - क्रिवि . खो असा शब्द . होई असें वाजुन ; पडुन खोका ( खा ) वणें - क्रिवि . खो असा शब्द होई असें वाजुन ; पडुन खोका ( खा ) वणें - अक्रि . खो असा शब्द होईल असें पडणें ; फुटणें ; वाजणें पाऊस . ( जड वस्तु ).
 पु. १ ( खोंखोचा खेळ ) पाळी आलेला पकडणारा गडी रांगेतील गड्याला उठावयास लावून त्याच्या जागीं बसतांना जो शब्द उच्चरतो तो . २ ( ल .) नाश ; तोटा ; खीळ ; छाट . ३ विपत्तिकाल ; उप्तात ; अडथळा . ( पु . क्षोभ - खोह - खोअ - खो - भाई १८३२ ; ध्व .)
 स्त्री. डोंगर ; गुहा . ' निरनिराळ्या खोमध्यें त्यांनीं वाघाच्या शिकारीसाठीं कामयची व्यवस्था करून ठेविली होती .' - एशिआ ३५६ . ( अर . कोह )
०घालणें   देणें - १ कामावरुन घालवुन देणें ; ( मर्जीतुन ) उखाडणें ;' उच्चाटणें ; युक्तीनें जागा ताब्यांत घेणें ; ( कामांत ) बिब्बा घालणेम .

खो     

खो घालणें-देणें
१. एखाद्या कामावरून वगैरे घालवून देणें. २. मर्जीतून वगैरे उच्चाटन करणें. ३. काम वगैरे बिघडविणें
अडथळा आणणें. ‘बाबांच्या मनांत आलं तर धाडतील, पण माईसाहेबांनी मात्र खो घालूं नये म्‍हणजे झालं.’ -पाकोघे.

खो     

noun  खोखो इत्युक्तायां खेलायां क्रीडकानां पृष्ठं स्पृष्ट्वा उच्चारितः शब्दः।   Ex. खो इति शब्दं श्रुत्वा क्रीडकः सज्जः जातः।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো
hinखो
kasکھو
kokखो
marखो
oriଖୋ
panਖੋ
urdکھو

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP