Dictionaries | References आ आडखिळा Script: Devanagari See also: आडखुळा , आडमेळा , आडमेळें Meaning Related Words आडखिळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( ल .) प्रतिबंध ; प्रतिबंधक गोष्ट , वस्तु ( उदा अनिष्ट शिक ; मांजर आडवें येणें ; कामांत खो घालणें ). २ विध्न ; अडचण ( येणें , आणणें ). आड ) पु. लगोरीची रचना ; ज्यावर नेम धरावयाचा असें स्थळ ; निशाण ; लक्ष्य . आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । - ज्ञा ११ . ४७८ . [ आड + सं . कीलक ; प्रा . खिल्ल = खिळविणें ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP