Dictionaries | References

खोखो

   
Script: Devanagari
See also:  खो

खोखो     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खो-खो

खोखो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khōkhō ad Imit. of the sound in wild giggling or vehement coughing. v हास, खोक. 2 Imit. of the sound on striking a cracked pitcher. v वाज. 3 Used as s f Vehement giggling or coughing. v लाव, कर, लाग, चाल.
khōkhō m A play amongst children. See खो.

खोखो     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of the sound in wild giggling or vehement coughing. A play amongst children.

खोखो     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ   Ex. मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখো খো
gujખોખો
hinखो खो
kasکھو۔کھو
kokखो खो
oriଖୋ ଖୋ
panਖੋ ਖੋ
sanखो खो क्रीडा
urdکھوکھو
See : खदखद

खोखो     

 स्त्री. १ खदखदं हांसणें ; खोकलणें ; ढांस ( क्रि० लागणें ; करणें ; लावणें ; चालणें ). ' छातीचें मडकें होई । खाखोंचें मजरे घेई । ' - सन्मित्रसमाज मेळा पद ४ . पृ . ९ ( १९२९ ) - क्रिवुइ . १ संपाटुन ; मोठ्यामोठ्यानें ; खोखो असा आवाज काढीत . ( क्रि० हांसणें ; खोकलणें ). २ तडा गेलेल्या मडक्यावर वाजविलेंक असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन . ( क्रि० वाजणें ). खो - कन - कर - दिन - दिशीं - क्रिवि . खो असा शब्द . होई असें वाजुन ; पडुन खोका ( खा ) वणें - क्रिवि . खो असा शब्द होई असें वाजुन ; पडुन खोका ( खा ) वणें - अक्रि . खो असा शब्द होईल असें पडणें ; फुटणें ; वाजणें पाऊस . ( जड वस्तु ).
 पु. मुलांचा एक खेळ . खो पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP