Dictionaries | References

खीक्या

   
Script: Devanagari
See also:  खिक्या , खिख्या , खीख्या

खीक्या     

स्त्रीअव ., खोखो ; निंदेची उपहासाची भाषणें . बोलणी ; उपहास चेष्टा करणें . ( क्रि० घालणें ; करणे ). तो सर्वदां दुसर्‍याची खिख्या करीत बसला असतो .' ऐशा करुनियां खोक्या धिःकारें बोलती । ' ०निगा ३१५ . ( ध्व . गु . खिखिं = हंसणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP