Dictionaries | References ग गाडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गाडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Used to express reciprocity of kind offices: also vicissitudes or fluctuations of fortune; the rise of the base and the fall of the noble. चालत्या गाड्याला खीळ घालणें To stop a current business. Rate this meaning Thank you! 👍 गाडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खटारा गाडी , गाडी , घोडा गाडी , धमनी , बैलगाडी , रथ , शकट , सारवट गाडी . Rate this meaning Thank you! 👍 गाडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun घागरीखाली ठेवतात ते धातू इत्यादींचे कडे Ex. गाड्यावर घागर ठेवून तिच्यावर घागरींची उतरंड रचली. Rate this meaning Thank you! 👍 गाडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | संसाराचा गाडा आयुष्यातील ब्याद खटाटोप संसाराचा पसारा एकदर प्रपंचातील पसारा सर्व घडामोडी. Related Words गाडा खडकावरचा गाडा गाडयावर नाव, नावेवर गाडा गाड्यावर नाव, नावेवर गाडा चाकावांचुन गाडा, तसा द्रव्यावांचून मनुष्य चालला तर गाडा, नाहींतर खोडा श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा चालला तर गाडा, नाहीं तर खोडा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा गंधे गाडा कामाचा गाडा संसाराचा गाडा गाडा खुंटणें चालता गाडा हत्तीशीं गाडा खेळूं नये घराचाही गाडा ओंगणावाचून चालत नाहीं जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा undercarriage उंडूगाडा हळ्ळीगाडा घोडकें साकडा मेमलतोंडा मेमलतोंड्या मेमुलगाढा लोहटी bogie गा़डा चालत्या गाड्याला खीळ घालणें लोहट शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे) चालत्या गाडीस खीळ घालणें रणगाडा उपरांडणें अगडा घोडबाही अळेदांडी ढासण्या पांगुळगाडा ओंगण खस्सणें एटक गुरूचा चेला, म्हशीचा हेला लुडाखुडा रहकला chassis विधुळणी गाड्याबरोबर नळकांड्याची यात्रा गाड्याबरोबर नळ्याची यात्रा लांपट भरल्या गाड्यास सूप जड नाही रेंगाळणे कडाड तरसा लापट सांगाडा बंडी खटारा आधीं खोडा खरका साठी वंगण अडाणी नाडा करळ वेंठ साटी अराबा चालता बोल नाव रण वेठ शकट बाजू संसार सडा चालणें धन काम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP