Dictionaries | References

नाडा

   
Script: Devanagari

नाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To have extensive or disorderly affairs.

नाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rope or cord: but, par eminence the rope of a draw-well. The coloured and twisted cord worn around the wrist during the Mubarram. The string by which drawers &c. are drawn around the waist and tied. The rope of rope-dancers. A strap, thong, or leash of leather.
नाडा पसरणें   To have extensive or disorderly affairs.

नाडा     

 पु. १ मोठा व जाड दोर ; चर्‍हाट ; मोटेचा वरचा दोर ; समदुर ; गाडा , रथ इ० ओढावयाचा दोर ; गाडीवरील सामान बांधण्याचा दोर ; नावेची ओढण , पाग ; गलबतांचे दोरखंड . - एभा ११ . १५३१ . २ मोहरमांत मनगटास बांधावयाचा रंगीत दोरा ; इजारीची नाडी ; नवार ; कोल्हाट्याची , नाडेभोरप्याची खेळ करण्याची दोरी . ३ चामड्याचा पट्टा . ४ ( कों . ) कोल्हाटी , बहुरुपी यांचा खेळ करण्याचा खांब , बांबू , कळक . ५ धोटे ; गुरांना औषध पाजण्याचे नळकांडे . ६ डोक्यावर उभे राहण्याची क्रिया . ७ मंतरलेला दोरा ; प्रसादाचा गंडा . ८ वेणीचा अगवळ . नाडासरस्वतिजवळ त्रय एक वीची । - अकक २ , मंराधा १६५ . [ सं . नाडी ]
०पसरणे   अव्यवस्थित व्यवहार असणे ; गोंधळ घालणे ; पसारा मांडणे .
०पुडी  स्त्री. अबीर , गुलाल इ० कांची पुडी व तिच्यावर बांधलेली रंगीत दोरी . हे देवास वाहतात . सटवाईला नाडापुडी पाहतात .

नाडा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाडा  f. f.N. of a partic. verse, [Vait.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP