मोठी जाड दोरी
Ex. विहिरीत पडलेल्या माणसाला वर काढण्यासाठी त्याने दोर पाण्यात टाकला./तो कासर्याच्या मदतीने विहिरीत उतरला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
urdرسَّہ , رسرا , آرسا , جِیورا
विहिर इत्यादीमधून पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारी रशी
Ex. दोर तुटताच घागर विहिरीत पडली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)