Dictionaries | References ध धोंडयाचे दोर काढणें Script: Devanagari Meaning Related Words धोंडयाचे दोर काढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाळूच्या दोराप्रमाणें. अशक्य गोष्ट करुं पाहणें. दोर पहा.कृपणापासून पैसे, पाषाणहृदयी मनुष्यांपासून दया मिळवावयास झटणेंअशक्य गोष्ट करावयाचा प्रयत्न करणें.अनुरुप साधनाचें साहाय्य नसतां मोठया खुबीनें आणि निश्चयानें मोठे उद्देश सिद्धीस नेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP