Dictionaries | References क कडाड Script: Devanagari Meaning Related Words कडाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कडाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( ध्वनि ) कडड ; कडकड पहा . २ धक्का , तडाखा . ३ ( ल .) कठिण प्रसंग ; दुष्काळ . ४ जोर . ' मन निजकल्पना कडाडी नाचवी धांदडी त्रैलोक्या । ' - एभा २३ . ६७८ . - क्रिवि . कडकड आवाज करून . ' उलथला वृक्ष तुटोनी कडाड ' - दावि २१८ . ( ध्व .) पु. पर्वताचा कडा ; कडाडी . ' तरी कडाडी लोटला गाडा । तो आपणपें न मनीं अवघडा । ' - ज्ञा १८ . ६४६ . ( हिं .)वि. ( ल .) जाणता ; ज्ञानी ; पढिक , ' म्हणोनि विश्वरूप तूं सहसा । दाविंसी हा कीर भरंवसा । कां जे कडाडां आणि गहिंसा । माजीं नित्य नवा तूं कीं । - ज्ञा ११ . ९७ . ( कठ्ठा ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP