Dictionaries | References

कडाडी

   
Script: Devanagari

कडाडी

   पुस्त्री . ( ल .) धार , प्रवाह ; जोर कडाड , ' मोह नदीची कडाडी । माजी समळ जळ प्रबळ वोढी ' - एभा १२ . ५७७ . ( हिं . कडाड )
  स्त्री. तीव्रता ; झपाटा . ' मज नाहीं वैराग्य कडाडी । ' - एरुस्व ५ . ५२ . ' खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित । ' - एभा २३ . २५२ . - वि . कडक ; कडकडीत पणाचें . ( कडाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP