Dictionaries | References

कडाडणें

   
Script: Devanagari

कडाडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To crash, crack, rattle &c. loudly. 2 To break, burst, snap &c. with a roar or great noise. Ex. कडाडितां चाप भयानका ही ॥ करी असा उग्रजनास कांहीं ॥

कडाडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Crash or crack loudly; burst or break with a roar.

कडाडणें     

अ.क्रि.  १ कडकड असा मोठा आवाज होणें ( मारण्याचा , मोडण्याचा इ० ); कडकणें , शशीसूर्य नक्षत्र माळा कडाडी । ; - राका ८८ . २ काडकन मोडणें , कोसळणें . ' कंळब खांदी कडाडली बाई । ' ' कडाडतां चाप भयानका ही । करी असा उग्र जनास कांहीं ॥ ' - वामन सीतास्वयंवर ४९ . ३ गर्जना करणें ; ओरडणें . ' कपी वीर तो थोर कापें कडाडी .' - राक ७२ . ४ ( ल .) खडसावून बोलणें ( रागानें ); आवेशानें बोलणें ; ओरडणें . ' ती कडाडली - माझ्या प्रियकराच्या नालस्त्या करितोस , ..... चल नीघ मेल्या !' - दरोडेखोर ( तीन आणि माला .) ( ध्व . कडाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP