Dictionaries | References क कडून Script: Devanagari See also: कडांडीं , कडाडां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कडून A dictionary, Marathi and English | Marathi English | | From, away from. Ex. त्याकडून रुपये घ्या. 2 From, from the direction of. Ex. हा हिंदुस्थानाकडून आला. By or with; nothing the instrument. Ex. त्यानें शस्त्रेंकडून मारलें. 4 Through; noting the agent, means, medium, channel. Ex. मीं त्याकडून घर बांधवीन; सराफाकडून रुपये देवीन; पर्जन्येंकडून सर्वांस सुख होतें. एणें कडून By or through this; तेणें कडून By or through that. Rate this meaning Thank you! 👍 कडून Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep From, away from. By, with, through-noting the agent, means, medium, channel. Rate this meaning Thank you! 👍 कडून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | न. दिशेने , बाजूने ; न. द्वारा , परत्वे ; न. करवी , मदतीने , सहाय्याने . Rate this meaning Thank you! 👍 कडून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . १ पासून ' त्याकडुन रूपये घ्या .' २ दिशेनें ; बाजूनें ' हा हिंदुस्थानाकडुन आला .' ३ करून ; ने ; वारी ( साधन दाखविणारें अव्यय .) ' त्यानें शस्त्रेकडून मारलें .' ४ करवीं ; ( प्रयोज्य कारण दाखविणारें .) ' मी त्याकडून घर बांधवीन .' ' पर्जन्येंकडून सर्वांत सुख होतें .' ' विचारें कडून ' - पया ८७ . ( का . कड , केड ) क्रि.वि. कडाकडा ; काडदिशीं ; झपाट्यानें ; एकदम जोरानें , ' अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी । ' - एभा १४ . ४३० . ' वोघ वेंगाच्या कडाडी । पडित आयुष्याच्या दरडी । ' - एभा ७ . ५२३ . ( ध्व .) Related Words कडून packed by अझ जानिब being aggrieved by derive title from सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र करीव विद्यमाने तुझ्यावस्त करांनां आपहस्तीं आपुल्याकून कथाईन कथाकन करून घेणे अजतर्फ जिकडणें जिकडनें जिकडोन चढोत्री फट घालून खरें काढणें द्वारां पूजून घेणे drawn on... आपहस्तें अजतरफ जिकडून येगाननत परीक्षानळी prison flower हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं कानपिळी सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट चौतर्फ मागवणे मारगिरी पाहतां गोड वाटे, खातां मन विटे मारफत आपहस्तक आपहस्तकीं वास्तू चौतर्फी भोगणें मारफती सामान्यरूप हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा करून ओहदा कोनाडा वेरीं वेर्हीं अन्यतः चौतर्फा पलीकडे पेशकदमी myrmecophilous कन वांब चलबिचल वखवख भातें करणें कोर्ट विद्यमान वस्त जबाब लबाड मांडा मार्फत शाही वसन वस्तू निर्गत उचल वास्तु शाई भिरकंडा भिरकांडा देणे जवळ वस्तु अज मार्ग चोर स्व वामन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP