Dictionaries | References भ भातें Script: Devanagari Meaning Related Words भातें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Batta. See भत्ता. 2 A strengthening draught prepared from several medicinal roots pounded together. Given to chest-foundered men or beasts. 3 A common name for various medicinal roots. भातें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Batta. A common name for various medicinal roots. भातें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. न. ( काव्य ) समुद्रादिकांस येते ती भरती . [ स . भृत ] न. ( गो . ) लहान भाता . [ भाता ]उरीं फुटलेल्या माणसास किंवा जनावरास पाजतात तें एक औषध .ठराविक पगारापेक्षां जो नोकरास माल , वाटखर्च , भाडेंतोडें इ० साठीं अधिक पैसा देतात तो ; भत्ता .वांकेरी इ० औषधींचा कंद , मूळ .( कायदा ) भत्ता . भातें वादीनें प्रथम द्यावें . - न्यासे २४ .सावकार , सरकार इ० कडून आपणाकडे आलेल्या मनुष्यास आपण त्याच्या खोळंबा इ० च्या भरपाईसाठीं द्यावयाचें द्रव्य . भत्ता पहा .पोटगी ; खाद्य . ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रिया वोपिजे भातें । - माज्ञा ६ . ३५२ .वतन - शर . [ सं . भक्त ; हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP