Dictionaries | References

जंजाळ

   
Script: Devanagari
See also:  जंजाल

जंजाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. ही बायको पाठीमागें मोठा जं0 आहे; माझ्यानें आतां शेतें भातें हे जं0 होत नाहींत. जं0 तोडणें To make great exertion or take great pains towards or about. जं0 पछाडणें g. of o. To torment, harass, worry. 2 To make exceeding efforts or endeavors.

जंजाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  The troubles, anxieties &c., (of worldly concerns). A plague, pest, bore; a load, dog, encumbrance.

जंजाळ     

ना.  अडचणी , उपद्वयाप , कष्ट , गुंतागुंत ;
ना.  चिंता , त्रास , दगदग , पीडा , भानगड .

जंजाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जाळे

जंजाळ     

 पु. १ त्रास ; कष्ट ; दगदग ; चिंता ; उपदव्याप ; गुंतागुंत ; संसारांतील अडचणी . जगज्जाळ जंजाळ हा सर्व तूटे । - दावि ८ . २ आधिव्याधि ; लोढणें ; यातना ; त्रास ( माणसांच्या कामाचा ). ही बायको पाठीमागें मोठा जंजाळ आहे .
०तोडणें   अति त्रास कष्ट सोसणें .
०पछाडणें   १ छळणें ; यातना देणें . २ खूप प्रयत्न करणें ; जोराचा प्रयत्न करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP