Dictionaries | References

जाळ

   
Script: Devanagari
See also:  जवंजार , जवंजाळ

जाळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत जीव फसतात वा घुस्पतात अशें कोळयाचें घर   Ex. ल्हान ल्हान जीव जाळ्यांत फसून कोळयाक बळी पडटात
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोळया घर
Wordnet:
asmমকৰাজাল
bdबेमादों
hinजाला
kanಜೇಡರಬಲೆ
kasزال
malചിലന്തിവല
marजाळे
mniꯃꯤꯔꯥꯗ
nepजाल
oriଜାଲ
panਜਾਲਾ
sanतन्तुजालः
telబూజు
urdجان , تا عنکبوت , تانا بانا , مکڑ جال
noun  भाजतकूच जावपी त्रास   Ex. तूप लायतकूच जाळ मातशे उणे जाले
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हुलप भगभग मिचमीच उजो
Wordnet:
asmজ্বলন
bdखामनायाव आलौनाय
benজ্বলুনি
gujજલન
kasپُھہُن
malപുകച്ചില്‍
marदाह
mniꯁꯥꯕꯒꯤ꯭ꯃꯩꯆꯥꯛ
nepपोलाइ
panਜਲਣ ਜਲਨ
sanदाहः
telమండు
urdجلن , سوزش , گرمی , حدت
noun  लाक्षणीक अर्थांत, अशी युक्ती जाका लागून कोणूय दुसरे व्यक्तीक चडसो बेपरवायेक लागून विश्वासघात जाता   Ex. तुज्या जाळ्यांत कोणूय फसतलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજાળ
kasزال , جال
See : जाळें, जाळें, दुख्ख

जाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A natural and close bower; a thicket; a thick bush.
Fire or flame. Pr. जाळावां- चून कढ नाहीं मायेवांचून रड नाहीं. 2 A fever. v ये. 3 Passion or anger. जाळ उठणें m pl with ला or स of s. To become hot and fiery--eyes, hands, feet.

जाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fire or flame. A fever. Anger.
 f  A thicket.
जाळ उठणें   Become hot and fiery-feet, &c.

जाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तोपेचा एक प्रकार   Ex. शत्रुने जाळ वापरून किल्ला पाडला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಮೋಸ
kasجال
malജാല്തോക്ക്
tamஒரு வகைத் பீரங்கி
telఫిరంగి
See : ज्वाळा, अग्नी

जाळ     

 स्त्री. लतागृह ; जाळी ; कुंज ; दाट डुडपें [ जाळें ]
 स्त्री. ( व . ) कोळप्याची ( डवर्‍याची ) जोडी .
 पु. त्रास यातायात जंजाळ पहा .
 पु. १ विस्तव ; ज्वाळा . २ ताप ; ज्वर . ( क्रि० येणें ). ३ राग ; संताप . ४ आग किंवा तिखट यांच्या स्पर्शापासून शरीरास होणारी व्यथा ; जळजळ ; काहिली . तळव्या जाळ सुटला । - वसा ६१ . तिखट वाटल्यापासून माझे हातांस जाळ सुटला आहे . [ सं . ज्वाळा ; प्रा . जाला ] ( वाप्र . )
०उठणें   ( स - ला - शीं - प्रयोग ) जळजळीत होणें ; लाल होणें ( डोळे , हात पाय ). म्ह० जाळावांचून कड नाहीं मायेवांचून रड नाहीं . सामाशब्द - जाळदोर - पु . ( गुर्‍हाळ ) उंसाच्या चुलाणाचें जाळ घालण्याचें तोंड ; याच्यांतून खराब हवा बाहेर येतें . [ जाळणें + द्वार ] जाळपी - पु . ( गुर्‍हाळ ) जाळ टाकणारा , जळण लावणारा , माणूस . जाळपोळ , जाळपोळी , जाळभाज - स्त्री . १ शेत भाजणें व तत्संबंधीं इतर कृत्यें यास व्यापक संज्ञा . शेताची अद्यापि जाळपोळ करावायची आहे , पाऊस तर अंगावर आला . २ ( ल . ) लुटारूंनीं केलेली नुकसानी पेंढार्‍यांनीं त्या मुलुखाची जाळपोळ करीत पैसा नेला . जाळव्या , जाळया - वि . जाळपी पहा . जाळवात - पुस्त्री . हातापायांच्या तळव्याला धर्मावरोधापासून होणारा रोग ; जळवात . [ सं . ज्वांला + वात ]. जाळाऊ - वि . जाळण्यास योग्य ; जळणाच्या उपयोगी . जळाऊ पहा .
०वंड   वेलींची जाळी . जाळवंड जरा झोडपावं म्हणजे काय असेल तें आपोआप बाहेर येईल . - चंद्रग्र २१ . - न . १ ( गो . ) मासे पकडण्याचें जाळें . तरी जाळ पाणियें न भरे । - ज्ञा १६ . ३२३ . २ ( समासांत ० समुदाय याअर्थी जसें - बाणजाळ सोडिलें । - एरुस्व १० . ४८ . ३ ( व . ) जनावर व्याल्यानंतर बाहेर पडणारा जार .

जाळ     

जाळ उठणें
हातपाय, डोळे जळजळीत होणें
लाल होणें.
हातापायांची, डोळ्यांची वगैरे आग होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP