Dictionaries | References ज ज्वाळ Script: Devanagari See also: ज्वाला , ज्वाळा Meaning Related Words ज्वाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Flame, blaze, fire, burning. ज्वाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ज्वाळा ज्वाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ज्योत ; जाळ ; अग्निशिखा ; जळत असणारा विस्तव . [ सं . ]०ग्राही वि. जळणारें ; जळण्याला योग्य ; जलद पेट घेणारें [ सं . ]०पटल न. ज्वालांचा समुदाय ; आगीचा डोंब ; आगीचा झोत [ सं . ]०माळी पु. अग्नि . [ सं . ]०मुखी पु. पृथ्वीच्या पोटांतील उष्णतेमुळें वायु व तप्तरस ज्या पर्वताच्या तोंडावाटे बाहेर पडतात तो पर्वत . - स्त्री . एक देवी . हिच्या मुखांतून ज्वाला निघत असते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP