Dictionaries | References

बोंबणें

   
Script: Devanagari

बोंबणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with flour, in order to fry them.

बोंबणें     

उ.क्रि.  
  1. भांडें ( जाळ मंद लागावा व तें काळें होऊं नये म्हणून ) मातीनें अगर राखेनें माखणें ; लिंपणें ; सारवणें
  2. तळण्याकरतां पिठानें माखणें ; पिठांत बुडवून काढणें ( बटाटा , वांगें इ० चे काप ).
  3. शेण , माती , चिकी इ० नीं भोंक बुजविणें ; बुजवून टाकणें ; बंद करणें , भरणें ; लिप्त होणें ; माखलें जाणें . मग दुःखाचेनि बरबटें बोंबलें । - ज्ञा ७ . ८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP