Dictionaries | References ब बंभाळें Script: Devanagari See also: बंबाळ , बंभाळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बंभाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . भडभडणारा भडका ( आगीचा ); धडधडाठ ; लोट . दिपवणारी प्रभा ; लोळ ; झोत ; लखलखाट ( दिव्यांचा ). पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । - ज्ञा १५ . ३०८ . मोठा आवाज ; घोष ; गर्जना ; गोंगाट ; हलकल्लोळ . ऐसा अदभुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । - ज्ञा १ . १३६ . पुष्कळ व जोराचा प्रवाह ( रक्ताचा , रसाचा , द्रवाचा ). आकस्मिक उसळी ; भपकारा ( उग्र वासाचा ). - वि . मोठा ; लखलखीत . उदा० बंभाळ जाळ उठला - उजेड पडला . [ प्रा . बंब ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP