Dictionaries | References

बंभाळ

   
Script: Devanagari
See also:  बंबाळ , बंभाळें

बंभाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; बं0 तिखट झालें.

बंभाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A huge roaring blaze (of fire). A copious and forcible gush (as of blood, juice, or other liquor).

बंभाळ     

पुन .
भडभडणारा भडका ( आगीचा ); धडधडाठ ; लोट .
दिपवणारी प्रभा ; लोळ ; झोत ; लखलखाट ( दिव्यांचा ). पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । - ज्ञा १५ . ३०८ .
मोठा आवाज ; घोष ; गर्जना ; गोंगाट ; हलकल्लोळ . ऐसा अदभुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । - ज्ञा १ . १३६ .
पुष्कळ व जोराचा प्रवाह ( रक्ताचा , रसाचा , द्रवाचा ).
आकस्मिक उसळी ; भपकारा ( उग्र वासाचा ). - वि . मोठा ; लखलखीत . उदा० बंभाळ जाळ उठला - उजेड पडला . [ प्रा . बंब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP