Dictionaries | References

मोवारी

   
Script: Devanagari

मोवारी     

 स्त्री. स्निग्धता , मऊपणा . ' मोवारीचें वंगण घालणारा मध्यस्थ नाहींमा झाला .' - दुर्दैवी मोह .
 स्त्री. मवागी व मवागीत पहा मंद मंद असा जाळ . मोवा ज्वर - पु . तापाची एक जात , प्रकार ; यास प्रायः जीर्णज्वर म्हणतात . मोवाज्वर आणि संताप । या नांव आध्यामिक । - दा ३ ६ . ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP