Dictionaries | References स सरसा Script: Devanagari See also: सरस , सरिसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सरसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | घाली ॥. also:-With the sway, sweep, rush, or course of; as हाकेसरशी घाली उडी ॥ स्तंभा- माजीं कडाडी ॥; also गोळ्यासरसे वृक्ष ही उडाले; वारेसरसा, हातासरसा, झपाट्यासरसा, तडाख्यासरसा, उठण्यासरसा, बोलण्यासरसा. 3 used as ad decl:--In the neighborhood, near, nigh. 4 ad decl towards or to one side; out of the direct way. used with verbs of action or motion; as काढ, कर, घाल, & निघ, हो, जा. sarasā a commonly सरस. superior &c. Rate this meaning Thank you! 👍 सरसा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad near. prep nigh. a like; superior. Rate this meaning Thank you! 👍 सरसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ सारखा ; समान ; तुल्य . देखे संतासंती कर्मी । हें जें सरिसेपण मनोधर्मी । - माज्ञा २ . २७२ . नावांसरशी करणी असावी . - शअ . १ सन्निध ; जवळ ; समीप . घरासरशीं घरें लागलेलीं आहेत . २ ( वेग , सपाटा , आवेश , झटक ) यांच्यासह ; बरोबर . हांकेसरशी घाली उडी । स्तंभामाजी कडाडी । वार्यासरसा , हातासरसा , झपाटयासरसा , तडाक्यासरसा , उठण्यासरसा , बोलण्यासरसा . - क्रिवि . १ बरोबर ; सह ; संन्निधभागीं ; जवळपास . सख्या दोन्ही भागीं बसति सरसा सावधपणें । - सारुह ६ . ८९ . तुका म्हणे सरशी असों येणें बोधें । - तुगा १९३ . २ बाजूला ; एकीकडे ; मार्गातून दूर . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें ; निघणें ; होणें ; जाणें ). ३ तात्काल ; लागलीच ; झपाटयानें . सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनियां । - तुगा १८ . मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरिसवें । - ह ७ . ११९ . नाम जपे सरसे । - देप ६७ . ४ नीट ; व्यवस्थित ; सरसावून . पान खाऊन रंगेल अधर । पदर घे सरसा लाजून जरा । - पला ३६ . ५ पुढें ; अग्रभागीं . या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा । - केक ५३ . [ सं . सदृश ] सरसून - शअ . बरोबर ; जवळून ; सह ; लगटून ; लागून . ( क्रि० जाणें ; चालणें ; बसणें ). वि. १ श्रेष्ठ ; वरिष्ठ ; उत्कृष्ट ; उत्तम ; सुरेश ; चांगला . सरस बासन वजनदार पाहुणे मेले बहुत फार । - ऐपो १८५ . हौदे अंबार्या सरशा निरश्या । - ऐपो २४० . २ वरचढ ; वरच्या दर्जाचा ; अधिक मोठा ; जाडा ; आकार गुण , संख्या वगैरेनी अधिक [ सं . श्रेयस ] सरसता , सरसाई - स्त्री . १ श्रेष्ठपणा ; उत्कृष्टता . २ वरचढपणा ; आधिक्य . वि. सरस पहा . Rate this meaning Thank you! 👍 सरसा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | स-रसा f. f. = सरला, Ipomoea Turpethum, [L.] ROOTS:स रसा Rate this meaning Thank you! 👍 सरसा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | see : नाकुलः Related Words सरसा सरसा खालामनाय जगआसन सरसा भराका सरसा उठणें भराक्या सरसा उठणें भराक्या सरसा जाणें भराक्या सरसा पडणें भराक्या सरसा येणें चर्चिलेला نامور சர்ச்சைக்குரிய చర్చించిన ਚਰਚਿਤ ଚର୍ଚ୍ଚିତ ચર્ચિત ಚರ್ಚಿತ ചര്ച്ച ചെയ്ത चर्चित চর্চিত चर्चीत yoga सारसे सरशीं आखाइ नायखांग्रा दोंद दब्लाय अन्योन्यालंकार लक्समबर्गवारि सरिसा बेलरसारि सरसावणें सरसाविणें झटकारा झटका હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP