Dictionaries | References स सरसाविणें Script: Devanagari See also: सरसावणें Meaning Related Words सरसाविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To move on or aside; to push or remove from its place; to advance or forward generally. सरसाविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Move on or aside; advance. सरसाविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ बाजूला होणें ; निसटणें ; सरकणें . २ पुढें जाणें ; चालून जाणें ; धिटाईनें चाल करणें . ज्ञाता जो सरसाविला । सांदी सांदी भरोनि । - दा ३ . १ . १६ . एका वर्षांत ही पहा कशी सरसावली , आतां मोठी बायको दिसते . ४ उद्युक्त होणें ; तयार होणें ; करावयास उटणें ; आवेशानें पुढें होणें . - सक्रि . १ जवळ करणें ; जवळ घेणें ; सन्निध आणणें . २ बाजूला करणें ; दूर करणें ; सरकविणें . ३ पुढें करणें ; सारणें . घरोघरीं दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती । - घनःश्यामाची भूपाळी . ४ तयार करणें ; ऊर्जित दशेस आणणें . पुण्यक्षेत्र सरसाविलें । - रावि [ सरसा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP