Dictionaries | References ज जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं Script: Devanagari Meaning Related Words जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकट्या बैलाच्याने काही गाडी ओढत नाही. त्याला दुसरा बैल जोडीला लागतो. त्याप्रमाणें मनुष्य एकटा फारसे काम करूं शकत नाही. मोठमोठी कामे करावयाची म्हणजे त्यास अनेकांचे साहाय्य लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP