Dictionaries | References

गुरूचा चेला, म्‍हशीचा हेला

   
Script: Devanagari

गुरूचा चेला, म्‍हशीचा हेला     

ज्‍याप्रमाणें रेड्याला कष्‍टाचे काम करावे लागते व बहुधा अक्‍कल बेताचीच असते त्‍याप्रमाणें गुरूनें बाळगलेला शिष्‍य हा नुसता कामाचा गाडा ओढण्याकरितां असतो. त्‍याला गुरूची सेवा रेड्याप्रमाणें करावी लागते
पण ज्ञान मात्र मुळीच प्राप्त होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP