Dictionaries | References

जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला

   
Script: Devanagari

जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला     

अडाणी मनुष्यास जन्मभर कष्ठ सुटत नाहींत व काहीं फायदा होत नाहीं. ज्या माणसाचा काहींहि लौकिक नसतो, जो नुसतेच काबाडकष्ट करतो त्याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP