Dictionaries | References ल लांडगा आला रे लांडगा आला ! Script: Devanagari Meaning Related Words लांडगा आला रे लांडगा आला ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक धनगराचें पोर रानांत गुरें राखींत असतां शेजारच्यांची मजा करावी म्हणून वरील वाक्य ओरडला व धांवा ! असा टाहो फोडलातेव्हां जवळच्या काम करणार्या लोकांनीं आपलें काम टाकून तेथें त्याच्या मदतीला आले पण फसून परत गेले. पुढें खराच जेव्हां लांडगा आला तेव्हां कोणीहि मदतीला धावून आलें नाहीं. " हर हिटलेर ग्रेट ब्रिटनवर स्वारी करणार नि त्यासाठीं तो प्रचंड सिद्धता करीत आहे हें वृत्त वाचकांनीं या युद्धकालांत अनेकदां वाचलें असेल. थोडक्यांत या वार्तेला आतां ‘ लांडगा आला रे लांडगा आला ’ या गोष्टीसारखें स्वरुप प्राप्त झालें आहे. " -केसरी २७-१२-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP