Dictionaries | References क कडे Script: Devanagari See also: कडेस , कडेसी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कडे A dictionary, Marathi and English | Marathi English | | Towards, in the direction of. 2 With; under the control of, or in the charge, trust, or management of. Ex. त्याजकडे शंभर शिपाई आहेत; ह्याजकडे लाख रूपयांची मामलत सांगि- तली आहे. 3 Of, under, in subjection to, in connection with. Ex. हा पागेकडे चाकर आहे. 4 To; nothing delivery. Ex. ज्याचें त्याजकडे दे. 5 To or unto; noting dueness or appertainment. Ex. सर- दारानी तरवार मारावी परंतु यश धन्याकडे. 6 With; in the hands of. Ex. त्याजकडे माझे रुपये आहेत. Rate this meaning Thank you! 👍 कडे Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep Towards, in the direction of; to. Rate this meaning Thank you! 👍 कडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : जवळ, कंकण Rate this meaning Thank you! 👍 कडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . १ बाजूला ; दिशेला .' हातीं धरूनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी । ' - गुच ३३ . ११० . ' यंदा तुमच्या कडे धारण कशी आहे ?' २ पाशीं ; जवळ ; तांब्यात ; हातांत ; हाताखालीं ; दिमतींत ; व्यवस्थेत .' त्याजकडे शंभर शिपाई आहेत .' ३ आंत ; खालीं ; संबंधी निसवत . ' हा पागेकडे चाकर आहे .' ४ हवालीं ; स्वाधीन ( करणें , देणें ). ' ज्याचें त्याकडे दे .' ५ पक्षाला ; वांट्याला . ' सरदारांनी तलवार मारावी , परंतु यश धन्याकडे ; ' कौरव पांडवांच्या युद्धांत श्रीकृष्ण पांडवांकडें गेला .' ६ हातांत ; पाशीं ; जवळ . ' त्याकडे माझे रुपये आहेत .' ७ ( ल .) पलीकडे ; पार . ' स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी । ' - गुच ४५ . १०६ . ८ जबाबदारी ; पत्कर . हें काम माझ्याकडे लागलें .' ९ ( कुण .) काळ , वेळ यांसंबंधी निरर्थकक अव्यय ; स ; ला . ' तूं उद्यांकडे मला भेट .' ( का . कडे ; म . कड ) क्रि.वि. ( काव्य ) कडेवर ; कमरेवर . ' विवाहहोमालागीं श्रीहरी । वेगें चला बोहल्यावरी । कडे घ्यावी नोवरी । ' - एरुस्व १६ . १९ . ' रेड शिशु तयार घे कळवळोनि माता कडे ' - केका १२१ . ( सं . कटि ) Related Words कडे कडे वेंघविणें सोडल्या रुढी, भलतीच कडे उडी तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस? hitch ring impingement ring on deputation to lifting ring live ring drive ring condensing ring anchor ring friction riing guard ring hand over charge to have an access to v ring will be attended to wire loop security cordon reference to fall to thick ring thin ring property passing upon the death to compression ring connive at slip ring snap ring redirect excluding the amounttransferred to - in habitable attention to attentation is invited to piston ring वस्वे tend to loap (bacterialogical) matter may be referred to cordon place at the disposal of refer to कडिलु खकडे लोळसा अधाडें दुको दुसर्याच्या तोंडाकडे बघणें पडतील आर्द्रा तर पडतील गडदरा with due regard to कडेस कडेशेवट ad कड लावणें कडसरणं कडेसी एरीकडे अंगावर्त सांदोसांदीं संघटनेचें वरतीकडे वरलेकडून वरलेकडे वसनभूषण वसवे बजानब बजानीब दैवानें धांव करणें दैवानें धांव घेणें परकामिनी this may be passed on to.... for necessary action toroid inviting your attention to...... lay-out इकडेस वसवी बापामागें बापडी आणि परसामागें झोंपडी आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी उदकाकडे वळिंबा वसूं चोहोकोन चोहोकोनीं हॉर्सशूज a.t. कडालिंगी कड्यानाग कड्योनाग वीवर वरती दुमेळावा दुर्मेळावा चोहींकडे चोहोंकडे तेयां मुसदर हारी काटवण कातवन कारणीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP