Dictionaries | References

वीवर

   
Script: Devanagari

वीवर

  न. विवर पहा . १ पाताळ . शंख फुंकिका यादववीरें । नाद माजला सात वीवरें । - वामन , विराट ७ . ३२ . २ गुहा ; भुयार . कपाटे कडे वीवरे आणि टाकी । - दावि ३४९ . [ विवर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP