Dictionaries | References

अडाणी

   
Script: Devanagari

अडाणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  कुशळ ना अशें   Ex. अडाणी खेळगड्यांनी लेगीत बर्‍या खेळाचें प्रदर्शन केलें
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : निरक्षर, अज्ञानी, असमंजस, अर्दज्ञानी

अडाणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अडाणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   inexpert; rude; clumsy.

अडाणी

अडाणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अडाणी

 वि.  
   अकुशल ; अनिपुण ; अनभ्यस्त ; कलाहीन ( माणूस ); रानटी ; ग्राम्य ; जंगली ; असभ्य ; अशिष्ट ; उध्दट ; खेडवळ ( भाषा , रीतभात ); ओबडधोबड ; वेडीवांकडी ( वस्तु , पदार्थ ).
   अज्ञानी ; न शिकलेला ; विद्याहीन .
   बिगर शेतकरी ; अडाण . थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तैवज प्रपंचखर्चासाठीं होतात . - गांगा १६० . म्ह० -
   अडाणी कुणबी दुप्पट ( दुणा ) रावे .
   अडाण्याचा आला गाडा , वाटेवरच्या वेशी मोडा .
०कवाडी  पु. अव .
   अडाणकबाड पहा .
   ( व . ) पांढरपेशे ; मजूर ; काबाडकष्ट करणारे .
   गांवढळ ; टोणपे ; वेडगळ .
०गांठ   चुकीची विरगांठ ; सहज सुटणारी चाडेगांठ .
०जात  स्त्री. रानटी , अर्बुज जात ( पठाण वगैरे ). [ सं . अज्ञानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP