Dictionaries | References

अज्ञानस्य मनुष्यस्य वर्त्म तदूदृष्टितः शुभं

   
Script: Devanagari

अज्ञानस्य मनुष्यस्य वर्त्म तदूदृष्टितः शुभं

   अडाणी मनुष्याला आपण क्रमीत असलेला मार्गाच चांगला वाटतो. अडाणी मनुष्याला ज्ञान नसल्यामुळे तो जी गोष्ट करतो तीच त्याला बरोबर वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP