Dictionaries | References

सर्व

   { sarva }
Script: Devanagari

सर्व     

Puranic Encyclopaedia  | English  English
SARVA   Another name of Śrī Kṛṣṇa. [Udyoga Parva, Chapter 70, Verse 12] .

सर्व     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शंकर, विष्णु, पारा, कुल, शिलाजीत, सरो, रसराज

सर्व     

सर्व n.  (सो. अज.) एक राजा, जो मत्सम के अनुसार धनुष राजा का पुत्र था [मत्स्य. ५०.३०]

सर्व     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
All, every part, the whole mass or quantity: also all, every one, the whole multitude or number: also all, the whole duration or extent. 2 Complete, entire, whole, perfect.

सर्व     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  All; every one; complete.

सर्व     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सगळा, सर्वसामान्य

सर्व     

वि.  १ सगळा ; सगळे भाग मिळून ; सारी रास , संख्या , प्रमाण . २ प्रत्येकजण मिळून ; सगळा गट ; जमाव ; समूह . ३ सगळा काल , अवधि , विस्तार वगैरे . ४ पूर्ण ; संपूर्ण ; अवघा ; पुरता ; परिपूर्ण ; सबंध ; न वगळतां पूर्णांश . [ सं . सर्व ; प्रा . सब्ब ; सिं . सभु ; पं . सभ ; हिं . सब . सं . षर्द् ‍ = जाणें ]
०कर्ता वि.  सगळें करणारा ; उत्पत्तिकर्ता ; सगळें बनविणारा ; अवघ्याची रचना करणारा .
०काल   क्रिवि . १ सगळा वेळभर ; सर्व अवधि संपेपर्यंत ; सर्व वेळीं ; विवक्षित सगळा कालभर . २ सतत ; नेहमीं ; सर्वदा ; सदोदित .
०कालीन वि.  शाश्वत ; सर्वकाल टिकणारें .
०खपी वि.  १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी , अवश्य अथवा अनवश्यक असहा सर्व वस्तूंचा खप होतो असा . २ ज्याला कोणतीहि , कसलीहि वस्तु चालते असा . ३ सर्वांकरितां खपणारा , काम करणारा ; कोणासाठींहि परिश्रम करण्यास तयार असा .
०गत वि.  सर्वव्यापक ; सर्वव्यापी ; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व , वास्तव्य आहे असा . चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती । - ज्ञा २ . १२६ .
०गामी वि.  सर्वव्यापक ; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा ; सगळीकडे जाणारा .
०गुणसंपन्न वि.  सगळया गुणांनीं युक्त ; सर्व तर्‍हेनें पूर्ण ; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान .
०जनीन वि.  सार्वजनिक ; सर्व लोकांसंबंधी .
०जाण वि.  सर्वज्ञ ; सगळें ज्ञान असणारा ; सर्व जाणणारा . काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें । - तुगा ११५८ .
०जित् वि.  १ सर्व जिंकणारा ; सर्वांचें दमन करणारा ; सर्वांस ताब्यांत ठेवणारा . २ सर्वांहून श्रेष्ठ ; वरिष्ठ .
‍ वि.  १ सर्व जिंकणारा ; सर्वांचें दमन करणारा ; सर्वांस ताब्यांत ठेवणारा . २ सर्वांहून श्रेष्ठ ; वरिष्ठ .
०तः   क्रिवि . १ सर्व दिशांनीं ; सगळीकडे ; सर्व बाजूंनीं ; दशदिशां . २ सर्वत्र ; पूर्णपणें ; विश्वभर .
०तंत्रस्वतंत्र वि.  अनिर्बंध ; स्वैर . अशा अधांत्री व सर्वतंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं . - सासं २ . १६४ .
०तीर्थ  पु. समुद्र ; सागर . गंगा न सांडितां जैसा । सर्वतीर्थ सहवासा । वरपडा जाला । - ज्ञा १८ . ९०९ .
०तोभद्र   पुन . १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें . २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद , राजवाडा , मंदिर . रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतोभद्रें । - ऋ ७३ . ३ सैन्यरचनेचा एक प्रकार ; एक विशिष्ट व्यूह . ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोडें , कूट . ५ एक प्रकारचें चित्रकाव्य ; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना .
०तोमुख  पु. एक सोमयाग , यज्ञ . - वि . सर्व बाजूंनीं तोंड असलेला ; कोणत्याहि बाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा ( देवता , पाणी , आकाश , गोल ).
०त्र   क्रिवि . सर्व ठिकाणीं , स्थळीं जागीं ; सगळीकडे ; सर्व दिशांस . ईश्वर सर्वत्र आहे . - वि . प्रत्येक ; सगळे ; सर्व . सर्वत्रांस दक्षिणा दिली .
०था   क्रिवि . सर्व बाजूंनीं ; सर्व मार्गांनीं , दिशांनीं ; सर्व उपायांनीं ; पूर्णपणें ; मुळींच ; निःशेष ; निश्चित ; खचित ; केव्हांहि . मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुध्दिठायीं । स्थिर नोहे । - ज्ञा १ . १९५ . मना सर्वथा पापबुध्दी नको रे । - राम
०थैव   क्रिवि . केव्हांहि ; सर्व प्रकारें , दिशांनीं , बाजूंनीं .
०दशीं   द्रष्टा - वि . सर्वसाक्षी ; सर्व पाहणारा ; ज्यास सगळें दिसतें असा .
०दा   क्रिवि . नेहमीं ; सतत ; सर्वकाळीं .
०दुःखक्षय  पु. सर्व दुःखांपासून मुक्तता ; मोक्ष .
०धन  न. ( गणित ) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज . - छअं १७३ .
०नाम  न. ( व्या . ) स्वतः विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शब्द .
०नियंता वि.  सर्वांवर ताबा चालविणारा ; सर्वाचें नियमन करणारा .
०न्यास  पु. सर्वसंगपरित्याग ; सर्वघन , कुटुंब , आप्तेष्ट , संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें ; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें , त्यांपासून अलिप्तता , मुक्तता .
०पाक  पु. खीर ; क्षीर .
०पित्री  स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या ( या दिवशीं सर्व पितरांचें श्राध्द करितात यावरून ).
अमावास्या  स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या ( या दिवशीं सर्व पितरांचें श्राध्द करितात यावरून ).
०प्रायश्चित  न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित ; सर्व पापांचें परिमार्जन , क्षालन ; सर्व दोषांपासून मुक्तता . सर्वप्रायश्चित घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ... - आगर ३ . १३५ .
०प्रिय वि.  सर्वांचा आवडता ; लोकप्रिय ; विश्वमित्र .
०ब्रह्मी वि.  सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट . लेकुरें सर्वब्रह्मी झालीं . - सप्र १९ . ४० . भक्ष , भक्षक , भोक्ता - वि . वाटेल तें खाणारा ; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा ; स्वच्छ अस्वच्छ , भक्ष्य , अभक्ष्य न पहातां अघोरीपणें खाणारा . अग्नि , शेळी , कावळा वगैरेसहि हा शब्द लावतात .
०भावें   क्रिवि . काया - वाचा - मनें करून ; सर्व भावयुक्त . तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । - ज्ञा १३ . ७९० . जगीं वंद्य तें सर्वभावेवं करावें - राम
०भूतभूतांतर वि.  सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा ; सर्वव्यापी ; विश्वव्यापी ; विश्वव्यापक ( ईश्वर ).
०मय वि.  सर्वव्यापी ; सर्वगत ( ईश्वर ).
०मान्य वि.  सर्वांस संमत , पसंत , कबूल .
०मान्य   मान्यइनाम - न . सर्व कर माफ असलेलें इनाम ; सर्वांना कबूल असें इनाम ; गांवसंबंधीं इनाम ; याबद्दल सनद नसते .
०राष्ट्रीय  पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम .
कायदा  पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम .
०रूप   रूपी - वि . सर्वव्यापी ; सर्वांचें स्वरूप आहे असा ; विश्वरूपी ( ईश्वर ) अनादि अविकृतु । सर्वरूप । - ज्ञा २ . १५० .
०लिंगी  पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी . वल्लभा - स्त्री . वेश्या ; वारांगना .
०विध   क्रिवि . सर्वप्रकारें .
०वेत्ता   वेदी - वि . सर्वज्ञ ; सर्वसाक्षी ; त्रिकालज्ञ .
०वेषी वि.  बहुरूपी ; अनेक प्रकारचे वेष धारण करणारा .
०व्यापक   व्यापी - वि . सर्वत्र असणारा ; विश्वव्यापी ; सर्वत्र भासणारा .
०व्रण  पु. गळूं ; करट .
०शः   क्रिवि . सर्व दिशांनीं , बाजूंनीं , मार्गांनीं , रीतीनीं ; पूर्णपणें ; निखालस ; दरोबस्त ; निःशेष .
०शाक   शाख - स्त्री . १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी . २ आलें .
०शास्ता वि.  सर्वांवर सत्ता , अधिकार गाजविणारा . शोधी - वि . सर्वांचेवं निरीक्षण करणारा ; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा ; जिज्ञासु ; चिकित्सक ; परीक्षक ; शोधक .
०संगपरित्याग  पु. सर्वसंन्यास ; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग ; पूर्ण वैराग्य , विरक्ति .
०संग्रह  पु. सर्व वस्तूंचा साठा , संचय ; संकीर्ण , मिश्र संचय .
०सपाट   क्रिवि . अभेद ; सर्वत्र सम स्थिति ; मोकळें . आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे । - दा १६ . ८ . १० .
०संमत वि.  सर्व मान्य ; सर्वांस पसंत , कबूल असलेलें .
०समर्थ वि.  सर्वशक्तिमान ; सर्वसत्ताधारी ; सर्वाधिकारी .
०सह वि.  सर्व सहन करणारा ; सर्व गोष्टींचा भार वाहणारा .
०सहवर्तमान वि.  सर्वांसह ; सर्वांस बरोबर घेतलेला ; सर्वांनीं युक्त .
०साधन  न. सर्व गोष्टींची सिध्दता ; सर्व गोष्टी घडवून आणणें ; सर्व कार्यें साधणें , करणें , बनाव बनविणें .
०साधन   साधनी - वि . सर्व गोष्टी साधणारा , सिध्द करणारा , घडवून आणणारा .
०साधारण   सामान्य - वि . सर्वांस लागू होणारा ; सर्वांस सम असा ; सर्वांचा समावेश करणारा . मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिध्दांत समजत . - सुदे ३७ .
०साक्षी वि.  सर्व पाहणारा ; सर्व भूतांच्या ठायीं असणारा ; ज्यास सर्व दिसतें असा ( ईश्वर ). नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि । - केका ४ .
०सिध्द वि.  सर्व परिपूर्ण ; ( सर्व गुणादिकांनीं युक्त ; सर्व लक्षणांनीं युक्त ; संपूर्ण ; सर्वांग परिपूर्ण ( ईश्वर ).
०सिध्दि  स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति ; सर्वकाम पूर्ति . सिध्दार्थ , नंद - वि . सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला ; सर्व सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा ( ईश्वर ).
०सोंवळा वि.  १ नेहमींचा शुध्द , सोंवळा , पवित्र . जन्मसोंवळा ( एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात ). २ नेहमींच पवित्र , शुध्द , सोंवळें असलेलें ( रेशमी वस्त्र , धावळी वगैरे ) ( हीं कधीं व्यापक ; सर्वांचा समावेशक . एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानकारक केला . - केले १ . ३०९ .
०स्व  न. १ सर्व धन ; सर्वसंपत्ति ; सर्व मालमत्ता , चीजवस्त वगैरे ; स्वतःच्या मालकीचें सर्व . सर्वस्व हारवावें की जिंकावें न भीरु तूं पण हो . - मोसभा ६ . ९५ . २ तन , मन , धन ; तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुये दिठी । - ज्ञा १८ . ५९० . मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी । - ज्ञा १ . १११ . ३ तत्त्वांश ; सार ;
०स्वदंड  पु. सर्व संपत्ति जप्त करणें ; सर्व मालमत्ता खालसा करणें ; सर्व हिरावून घेणें . स्वहर , हर्ता , हारक , हारी - नपु . सर्व संपत्तीची लूट ; सर्व धन हिरावून घेणें ; सर्व नाश .
०स्वामी  पु. १ सर्व विश्वाचा प्रभू ; सर्व सत्ताधारी , जगत्पति ; सार्वभौम . २ सर्वस्वाचा मालक , धनि ; सर्व वस्तूंचा धनि .
०स्वीं   स्वें - क्रिवि . १ तनमनधनेंकरून ; सर्व वस्तुमात्रासह . २ पूर्णपणें ; पुरतेपणीं ; एकंदर ; अगदीं ; सर्व प्रकारें ; निखालस . उदा० सर्वस्वीं सोदा , लुच्चा , लबाड , हरामी वगैरे .
०हर   हर्ता हारक हारी - वि . सर्व हरण करणारा ; लुबाडणारा .
०हरण  न. संपूर्ण नागवणूक ; नाडणूक .
०ज्ञ वि.  सर्व जाणणारा ; त्रिकालज्ञ ; पूर्ण ज्ञानी ; सर्वसाक्षी ; सर्व वेत्ता . तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची । - ज्ञा ९ . २ . सर्वकष - वि . सर्वांस कसोटीस लावणारा . सर्वांग - न . १ सर्व शरीर ; देह ; शरीराचे सर्व अवयव . २ सांगवेद ; षडंगसहित वेद . सर्वांगरोग , सर्वांगवात - पु . पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो . - योर १ . ७५५ . सर्वांगासन - न . साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें . - संयो ३५० . सर्वांगीण - वि . सर्व शरीर व्यापणारा ; सर्व अंगांसंबंधीं . सर्वांगें - क्रिवि . एकचित्तानें ; एकाग्रतेनें . ; जो सर्वांगें श्रोता । - दा ७ . १ . २८ . सर्वांची मेहुणी - स्त्री . १ मुरळी ; भावीण . २ वेडसर स्त्री . सर्वांतर - वि . सर्वांच्या अंतःकरणांत राहणारा . मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा । - ज्ञा ९ . १६६ . सर्वातोंडीं - क्रिवि . सर्वांमुखीं ; प्रत्येकाच्या मुखांत ; ज्याच्या त्याच्या तोंडांतून . सर्वात्मना - क्रिवि . १ मनोभावें करून ; अंतःकरणपूर्वक ; तनमनधनें करून . धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख । - एभा २३ . ४३५ . २ पूर्णपणें ; सर्वस्वी ; निखालस . हा सर्वात्मना लबाड आहे . ३ मुळींच ; अगदीं ; केव्हांहि ; कोणत्याहि तर्‍हेनें ; साफ ( नाहीं - निषेधार्थक शब्दाबरोबर उपयोग ). मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं . - रा ३ . ३०१ . सर्वात्मा - पु . सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा , चैतन्य , ( ईश्वर ). सर्वाथाई - क्रिवि . सर्वथा ( अपभ्रंश ). अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई । - ऐपो ४०९ . सर्वाधिकार - पु . पूर्ण सत्ता ; सर्वांवर सत्ता , ताबा , वर्चस्व . सर्वाधिकारी - पु . प्रमुख ; मुख्य ; सर्वसत्ताधीश ; ( म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान ). सर्वाधीत - वि . सर्व अध्ययन झालेला ; सर्व विषय शिकलेला ; निष्णात . - शिदि ११८ . सर्वानुभूति - स्त्री . सर्व जगाचा , अनेक प्रकारचा , अनेक गोष्टींचा अनुभव . सर्वान्नभक्षक , सर्वान्नभक्षी , सर्वान्नभोजी - वि . १ वाटेल तें खाणारा ; सर्व प्रकारचेम अन्न ज्यास चालतें असा . २ अधाशी ; अघोरी . सर्वाबध्द - वि . सर्व तर्‍हेनें स्वतंत्र ; मोकाट ; स्वैर ; पूर्ण स्वतंत्र ; असंबध्द ; नियमांनीं बध्द नव्हे असें ; विसंगत ; ( मनुष्य , चाल , वागणूक , कार्य , काव्य , भाषण वगैरे ). सर्वार्थी - वि . सर्व वस्तूंची इच्छा करणारा ; लोभी ; महत्त्वाकांक्षी वगैरे . सर्वार्थी , सर्वार्थें - क्रिवि . सर्व प्रकारानें ; सर्वस्वी ; हरतर्‍हेनें ; प्रत्येक दृष्टीनें वैश्य व्यवसायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थी । सर्वाभ्य - वि . क्रिवि . सर्व प्रकारें ; सर्व तर्‍हेचा ; सर्व कामांतील . सर्वाभ्य कारभारी . - चित्र २ . सर्वारिष्ट - न . सर्व जगावरील सामान्य संकट ; सर्वसामान्य पीडा ; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रकारचें संकट , पीडा , बाधा . सर्वांशिक , सर्वांशी - वि . सर्व भागांशीं संबंध असलेलें ; एकदेशीयाच्या उलट . सर्वांशीं - क्रिवि . पूर्णपणें ; सर्व प्रकारें ; सर्व तर्‍हेनें . सर्वांशीं संपूर्ण , सर्वावयवीं संपूर्ण - वि . सर्व विभागांनीं , अवयवांनीं युक्त ; पूरिपूर्ण ; सबंध . सर्वाशुध्द - वि . अनेक अशुध्दें असलेला ; सर्व प्रकारें दोषयुक्त ; चुक्यांनीं भरलेला ( ग्रंथ वगैरे ). सर्वीय - वि . सर्वांचा ; सर्वांशीं संबंध असलेला ; सगळयांचा ; विश्वाचा ; जागतिक . सर्वें - नअव . सगळीं . दुःख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वे । - दा ३ . १० . ४४ . सर्वेश ; सर्वेश्वर - पु . १ परमेश्वर ; जगदीश . तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो । - ज्ञा ३ . १०४ . २ सम्राट ; सार्वभौम ; सर्वाधीश . सर्वेश्वरवाद , सर्वेश्वरीवाद - पु . विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत . ( इं . ) पॅन थीइझम् ‍ . सर्वै - क्रिवि . सर्वहि ; पूर्णपणें ; सर्वस्वीं . अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें । - राम . सर्वोत्कर्ष - वि . अत्यंत महत्त्वाचें ; सर्वोत्तम . सांप्रत हे येश आगाध श्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें . - पेद ३ . १८१ . सर्वोत्कृष्ट - वि . १ अत्युत्तम ; सर्वोत्तम ; सर्वश्रेष्ठ ( ईश्वर ). २ सत्य न्याय्य ; रास्त . सर्वोपकार - पु . सर्वांचें कल्याण ; सर्वोवर केलेले उपकार ; जगदुपकार . सर्वोपकारी - वि . जगास कल्याणकारक ; सर्वांस उपकारक , लाभदायक . सर्वोपयोगी - वि . सर्व कार्यांस उपयुक्त ; कोणत्याहि कामास उपयोगी . सर्वोपरी - क्रिवि . सर्व प्रकारांनीं ; सर्व रीतींनीं ; सर्व पध्दतीनीं ; सर्व तर्‍हांनीं . [ सर्व + परी ] समर्थ जाणोनि सर्वोपरी । - मुआदि ३३ . २ . सर्वोपरी - वि . सर्वश्रेष्ठ ; वरिष्ठ ; उत्कृष्ट ; उत्तम . शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी । - ज्ञा १० . २२७ . - क्रिवि . श्रेष्ठपणें ; वरिष्ठपणें ; उत्तम रीतीनें . [ सर्व + उपरि ] सर्वैंषधि - स्त्री . शतावरी ; एक वनस्पति . सर्व्यांस , सर्व्यांला - सनाम द्वि . ( अशिष्ट ) सर्वांना . तो सर्व्यांला मुजरे करतो । - ऐपो ४३१ .

सर्व     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सर्व  n. mf()n. (perhaps connected with सारq.v.; inflected as a pronoun except nom.acc.sg.n.सर्वम्, and serving as a model for a series of pronominals cf.सर्व-नामन्) whole, entire, all, every (m. sg. ‘every one’; pl. ‘all’; n.sg. ‘everything’; sometimes strengthened by विश्व [which if alone in [RV.] appears in the meaning ‘all’, ‘every’, ‘every one’] and निखिल; सर्वेऽपि, ‘all together’; सर्वः कोऽपि, ‘every one so ever’; गवां सर्वम्, ‘all that comes from cows’; सर्व with a negation = ‘not any’, ‘no’, ‘none’ or ‘not every one’, ‘not everything’), [RV.] &c. &c.
of all sorts, manifold, various, different, [MBh.] &c.
(with another adjective or in comp.; cf. below) altogether, wholly, completely, in all parts, everywhere, [RV.] ; [ChUp.] &c.
सर्व  m. m. (declined like a subst.) N. of शिव, [MBh.]
of कृष्ण, [Bhag.]
of a मुनि, [Cat.]
pl.N. of a people, [MārkP.]
सर्व  n. n. water, [Naigh. i, 12.]
सर्व   [cf.Gk.ὅλος for ὁλϝοςLat.salvus.]

सर्व     

सर्व [sarva] Pron. a.Pron. a.  Pron. a. [सृतमनेन विश्वमिति सर्वम् [Uṇ.1.151] ] (nom. pl. सर्वे m.)
All, every; उपर्युपरि पश्यन्तः सर्व एव दरिद्रति [H.2.2;] रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय [Me. 2.]
Whole, entire, complete.
र्वः N. of Viṣṇu.
of Śiva.
-र्वम्   Water.
world-wide, famous.
relating to every one.
salutary to every one.
-जित्   a.
excellent, incomparable.
all-conquering, invincible. -m.
death.
the 21st संवत्सर.
-जीवः   the soul of all.
-ज्ञ,   -विद्a. all-knowing, omniscient. (-m.)
an epithet of Śiva.
of Buddha.
the Supreme Being.
-ज्ञा  N. N. of Durgā.
-ज्ञातृ a.  a. omniscient.
-तन्त्रः   one who has studied all the Tantras. ˚सिद्धान्तः a doctrine admitted by all the schools.
-तापनः   the god of love.
-दः  N. N. of Śiva.-दम,
-दमन a.  a. all-subduing, irresistible. (-m.) N. of Bharata, son of Duṣyanta; इहायं सत्त्वानां प्रसभदमनात् सर्व- दमनः [Ś.7.33.]
-दर्शनसंग्रहः   a compendium of all the schools or systems of philosophy by Mādhavāchārya.-दर्शिन् a. all-seeing. -m.
a Buddha.
-दुःखक्षयः   final emancipation from all existence.-दृश् a. all-seeing. f. (pl.) all organs of senses.-देवमय a. comprising all the gods. (-यः) N. of Śiva.
-देवमुखः   an epithet of Agni.
-द्रष्टृ a.  a. all-seeing.-धनम् (in arith.) the total of a sum in progression.-धन्विन् m. the god of love.
-धारिन्  m. m. N. of Śiva.
-धुरीणः   A beast carrying all burdens; a draught ox.-नामन् n. a class of pronominal words. ˚स्थानम् N. for the nom. (all numbers) and acc. sing. and dual of masculine and feminine nouns and nom. and add. pl. of neuter nouns; cf. सुट् also.
-निक्षेपा   a particular method of counting.
-निराकृति a.  a. causing to forget everything.
-पारशव a.  a. made entirely of iron.
-पार्षदम्   a text book received by all grammatical schools.
-पूर्णत्वम्   complete preparation.
-प्रथमम्   ind. first of all.
-प्रद a.  a. all-bestowing.
-प्रिय a.  a. popular, liked by all.
-बलम्   a particular high number.
-भक्षः   fire.
-भक्षा   a female goat.
-भवारणिः   the cause of all welfare.
-भावः   allbeing or nature; (सर्वभावेन 'with all one's heart, sincerely, heart and soul').
-भावकरः, -भावनः  N. N. of Śiva.
-भृत् a.  a. all-supporting.
-मङ्गला   an epithet of Pārvatī.
-मांसाद a.  a. eating every kind of flesh; मत्स्यादः सर्वमांसादस्तस्मान्मत्स्यान् विवर्जयेत् [Ms.5.15.]
-मुख a.  a. facing in every direction.
-मूल्यम्   A cowrie.
-मूषकः   'all-stealing', time.
-मेधः   a universal sacrifice; राजसूयाश्वमेधौ च सर्वमेधं च भारत [Mb.14.3.8.]
-योनिः   the source of all.
रसः the resinous exudation of the Sāla tree, resin.
salt, saltness.
a kind of musical instrument.
a learned man. ˚उत्तमः salt.
-लिङ्गिन्  m. m.
an impostor.
a heretic.
-लोकः   the universe.
-लोहः   an iron arrow.
-वर्णिन् a.  a. of various kinds; खादिरान् बिल्वसमितांस्तावतः सर्ववर्णिनः [Mb.14.88.] 27 (com. वर्णिनः पलाशकाष्ठमयाः).
-वल्लभा   an unchaste woman.
-वासः, -वासिन्  m. m.,
-विक्रयिन् a.  a. selling all kinds of things; [Ms.2.] 118.
-वेदः   a man who has studied the four Vedas.-वेदस् m. one who performs a sacrifice by giving away all his wealth; [Ms.11.1.] (-सम्) all one's property; उशन् ह वै वाजश्रवसः सर्ववेदसं ददौ [Kath.1.1;] चतुर्थे चायुषः शेषे वानप्रस्थाश्रमं त्यजेत् । सद्यस्कारां निरूप्येष्टिं सर्ववेदसदक्षिणाम् ॥ [Mb.12.244.23.]
-वेशिन्  m. m. an actor.-व्यापिन् a. all-pervading.
-शक् a.  a. omnipotent, allpowerful.
-शान्तिकृत्  m. m. N. of Śakuntalā's son, Bharata.
Omnipresent.
all destroying.-सखः a sage; शान्तो यथैक उत सर्वसखैश्चरामि [Bhāg.1.] 85.45.
-संगतः   a kind of quick-growing rice. -a.
appropriate in every respect.
met with universally.-संग्रहः a general or universal collection.
-संनहनम्, -संनाहः   assembling of a complete army, a complete armament; see
-अभिसारः. -समता   equality towards everything; स सर्वसमतामेत्य ब्रह्माभ्येति परं पदम् [Ms. 12.125.]
-समाहर a.  a. all-destroying.
-संपन्न a.  a. provided with everything.
-संपातः   all that remains.
-सरः   a kind of ulcer in the mouth.
-सह a.  a. all-forbearing, very patient; स त्वं जगत्त्राणखलप्रहाणये निरूपितः सर्वसहो गदाभृता [Bhāg.9.5.9.] (-हः) bdellium. (-हा, also सर्वसहा) the earth.
-साक्षिन् a.  a. all-witnessing. (-m.)
 N. N. of the Supreme Being.
 N. N. of wind.
of Agni.-साधनः Śiva.
-साधारण, -सामान्य a.  a. common to all.
-सिद्धिः  f. f. universal success. (-m.) the Bilva tree.
Comp. अङ्गम् the whole body.
all the Vedāṅgas. (-ङ्गः or ˚रूपः) N. of Śiva.-अङ्गीण a. pervading or thrilling through the whole body; सर्वाङ्गीणः स्पर्शः सुतस्य किल [V.5.11.] -अधिकारिन्-m.,
-अध्यक्षः   a general superintendent. -अनुक्रमणिका,
-क्रमणी a general index.
-अनुदात्त a.  a. entirely accentless.
-अन्नीन a.  a. eating every kind of fodd; so सर्वान्न- भोजिन् &c.
-अपरत्वम्   final emancipation.
-अभावः   nonexistence or failure of all; इतरेषां तु वर्णानां सर्वाभावे हरेन्नृपः [Ms.9.189.]
-अभिसन्धिक a.  a. deceiving every one; [Ms.4.195.]
स्वम् everything, the whole of one's possessions; as in सर्वस्वदण्डः, सर्वस्वहरणम् 'confiscation of the whole property'.
the very essence, the all-in-all of anything; सर्वस्वं तदहो महाकविगिरां कामस्य चाम्भोरुह Subhāṣ.; see [Ś.1.24;6.1;] [Māl.8.6;] [Bv.1.63.]
-स्वारः   Vedic sacrifice (एकाह) in which the sacrificer commits suicide (usually a man suffering from some incurable desease with little hope of life); अननन्द निरीक्ष्यायं पुरे तत्रात्मघातिनम् । सर्वस्वारस्य यज्वानमेनं दृष्ट्वाथ विव्यथे । [N.17.22.] -हर a.
appropriating everything.
inheriting a person's whole property.
all-destroying (as death); मृत्युः सर्वहरश्चाहम् [Bg.1.34.]
-हरणम्, -हारः   confiscating of one's entire property; सर्वहारं हरेन्नृपः [Ms.8.399.] -हितम् black pepper.
a traducer, calumniator.
a religious hypocrite.
-अभिसारः   a complete army (of elephants, chariots, cavalry, and infantry).-अर्थचिन्तकः a general overseer, chief officer.
-अर्थसिद्धः   the great Buddha or Śākyamuni.
-अवसरः   midnight.
-अशिन् a.  a. eating all sorts of food; [Ms.2.118.]
-अस्तिवादः   the doctrine that all things are real.
-आकार   (in comp.) entirely, thoroughly, completely; सर्वाकारहृदयंगमायास्तस्याः [Māl.1.7;] 1.14.
the whole soul; (सर्वात्मना entirely, completely, thoroughly.).
-आधारः   a receptacle of everything.
-आशयः, -आश्रयः   
ईशः, ईश्वरः the Supreme Being.
a paramount lord.
-उत्तम a.  a. best of all, excellent, supremely good.-ऋतुपरिवर्तः a year; L. D. B.
-ओघः = सर्वाभिसार   above.-करः,
 N. N. of Brahman.
-कर्मीण a.  a. performing everything.
-कामः, कामदः, कामवरः  N. N. of Śiva. -कामिकa.
fulfilling all wishes.
obtaining all one's desires.-काम्य a.
loved by all.
having everything one can desire.
-कालीन a.  a. for all time, perpetual. -केशिन्m. an actor.
-क्षारः   impure carbonate of soda or potash.-क्षित् a. abiding in all things.
-ग a.  a. all-pervading, omnipresent.
(गः) Śiva.
Brahman.
the spirit, soul. (-गम्) water.
-गा   the plant called प्रियङ्गु.
-गतिः   the refuge of all.
-ग्रन्थिः, -ग्रन्थिकम्   the root of long pepper.
-चारिन्  m. m. N. of Śiva.-जनीन a.

सर्व     

See : समस्त

Related Words

सर्व-सार   सर्व शिक्षा अभियान   सर्व शिक्षा अभियानम्   सर्व-सार उपनिषद   सर्व-सार उपनिषद्   सर्व सम्मति   सर्व-सारोपनिषद   सर्व-सारोपनिषद्   परिपाठानें सर्व सोपें   म्हापशाची पेठ, सर्व चट   म्हापसें पेठ, सर्व चट   हातांत झोळी सर्व गांव उकळी   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   गरीब पाहती, त्‍यास सर्व दाबती   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   यत्नेन सर्व वशः   द्रव्यवान्‍ बोलती, सर्व मौन धरिती   विद्यया लभते सर्व विद्या सर्वत्र पूज्यते   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   सर्व बाद   सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें   आत्मवत् सर्व भूतानि   सर्व क्रिया खोटीः सख्य दाल रोटी   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   सर्व सोपें उद्योगानें आणि कठीण आळसानें   आपले पदवीप्रमाणें, सर्व गुंतले असती क्रमानें   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम   धैर्य पैका काळ अनुकूल, सर्व घडून येतें तात्काळ   नाय,निर्गुड,माका,सर्व औषधांच्या काका   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   जन्मापासून मरणापर्यंत सर्व गोष्‍टी अनिश्र्चित असतात   सर्व रस्ते रोमकडे जातात   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   धरिती जातीचा अभिमान, सर्व अज्ञान सज्ञान   सर्व सिद्ध आणि चुलीस पोतेरें   सर्व   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   अंधारांत सर्व रंग सारखेच   सर्व सहमति   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   एक नन्ना सर्व साधी   दुष्टाला सर्व दुष्टच दिसतात   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   എല്ലാവർക്കും വിദ്യാഭ്യാസം   unanimity   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   अगे माझे बायले, सर्व तुला वाहिलें   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   सूर्याला ग्रहण लागलें सर्व गांवाला सुतक आलें   सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   सर्व जनाला मित्र करी, त्याची मित्रता नसे खरी   सर्व-दलीय   सर्व नाशाय मातुलः   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   सर्व प्रथम   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   सर्व मान्यताय   सर्व यार मिळावे पण लंगोटीयार न मिळावा   सर्व संज्ञात   सर्व साधारण   सर्व सामान्य   सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण   सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं   सर्व सोल्लें, सोन्नारपण मांडलें   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   आमची मती अधिक चालती, ऐसे सर्व मनांत आणिती   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   ज्‍याचे आईबाप मेले, त्‍याचें सर्व गेलें   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी   असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   अपराध आणि वयोमिती सर्व थोडीच सांगती   अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उंटावरून शेळ्या हांकल्या, त्या सर्व पळाल्या   अवघें सोपें उद्योगानें, सर्व कठीण आळसानें   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण   भिकेचे डोहाळे आणि सर्व गांव मोकळे   मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें   मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती   मोठयाचें सर्व मोठें   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   धन्याशिवय सर्व व्यर्थ   नाय निर्गुड माका आणि सर्व औषधाचा काका   कोतवालपुत्र निभावून, जातो सर्व अरिष्‍टांतून   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP