Dictionaries | References

सोवळा

   
Script: Devanagari
See also:  सोंवळा

सोवळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. वरकड साऱ्यानीं लांच खाल्ला मी मात्र सों0 आहें. 4 fig. pure, free &c.; i. e. unfrequented, uninhabited, undefiled by the tread of man &c.;--as a road, a village: also exempt from worldly business, family engagements &c.; clear or free from whatever is viewed as a cause or source of pollution;--a person. 5 At weddings. Of different founders or heads of tribe, not सप्रवर;--used of the two families.

सोवळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   pure, holy.fig. uncontaminated.

सोवळा

सोवळा

 वि.  शुद्ध ; पवित्र ; स्वच्छ ; ओंवळ्याच्या उलत ( वस्त्र , मनुष्य , वस्तु ); स्नान इ० केल्यानें पवित्र होणारा . २ ( ल .) मोकळा ; शुद्ध ( लांच . गुन्हा इ० पासून ) ३ स्वच्छ ; सुदर ( रस्ता , गांव इ० ). ४ कौटुंबिक व्यवहारा पासून स्वतंत्र ; अलिप्त ( इसम ). ५ सप्रवर नसलेलें ( लग्न इ० ) [ सं . सुमंगल , समुज्वल ] सोवळी होणें - विधवेचें केशवपन होणें , सोंवळी गोबाई - स्त्री . १ काशींतील एक पवित्र देवी ( यावरुन ) २ अत्यंत सोवळी बाई . सोवळें - न . १ संध्या पूजा इ ० कर्माच्या वेळी ठेविलेलें धूतवस्त्र किंवा रेशमी किंवा रेशमी किंवा लोकरीचें वस्त्र . २सोवळेपणाची स्थिति . सोवळें घेणें - ( बायकी ) बाळंतीण , स्त्रीनें महिना दीड महिन्यानें सोवळें नेसून देवाचें तीर्थ घेऊन देवर्मास योग्य होणें . सोवळें सोडणें -( बायकी ) रुखवताचे वेळीं वराकडून वधूचे आईस जें खणलुगडें देतात तें सोवळे - करी - पु . आचारी ; स्वयंपाकी ब्राह्मण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP