Dictionaries | References

ओंवळा

   
Script: Devanagari
See also:  आंवळकटी , आंवळकाठी , आंवळणें , आंवळसर , आंवळसरा , आंवळा , आवळा , आवळी , आवळीभोजन , आवळ्या गंधक , ओवळा

ओंवळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   is fallen out is ओवळा. Persons and things are ओवळा on many other grounds; but of the explanation given few will mourn the deficiency. it is contrad. from सोवळा.

ओंवळा

 वि.  अगदीं पवित्र ( सोंवळा ) व अगदीं अपवित्र यांच्या मधल्या स्थितींतला ; साबळें न नेसलेला ; अशुद्ध मनुष्यास शिवलेला ( मनुष्य ). ब्राह्मणांत अंध्या , भोजन यज्ञ इतर धार्मिक कृत्येंकरण्यासाठी स्नान करावें लागतें . तें केलें नसेल तो ओंवळा ; सोवळ्यांतील माणसानेंइतर माणसे , वस्त्रें इ०स शिवणें तर ओंवळेपणा येतो . सोंवळा असतां कासोटा सुटल्यासहि माणुस ओंवळा होतो . तेव्हा अनेक गोष्टीनीं माणुस किंवा वस्तु ओंवळी होते . ' सदा पवित्र ज्वालामाळी । त्यास ओवळें कोण म्हणेल ॥ ' - ह ३२५३ . ( सं . अमंगल ; प्रा . ओमळिआ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP