Dictionaries | References

चौपायी

   
Script: Devanagari

चौपायी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सोवळा मात्रांचो एक छंद   Ex. तुलसीदासाच्यो चौपायी वेगळ्योच आसतात
HYPONYMY:
वानवासिका
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdब्रै सारियारि
benচৌপাই
gujચૌપાઈ
hinचौपाई
kan16 ಮಾತ್ರೆಗಳ ನಾಲ್ಕು ಚರಣಗಳ ಪದ್ಯ
kasچوپایہ
malശ്ലോകം
marचौपाई
mniꯆꯧꯄꯥꯏ
oriଚୌପାଇ
panਚੌਪਈ
sanचौपाईछन्दः
tamநாலடியார்
telపద్యం
urdچوپائی , رباعی
noun  लांकडाची केल्ली चार पांयांची चौकोणी वस्तू जी बसपा खातीर, न्हीदपा खातीर बी वापरतात   Ex. तो चौपायेचेर आसनमांडी घालून बसला
HYPONYMY:
बांक
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબાજઠ
kanಆರಾಮ ಕುರ್ಚಿ
malകട്ടിലില്‍
marचौरंग
tamசிறு மரப்பீடம்
telబల్ల
urdچوکی

चौपायी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Four-legged. 2 Used sometimes as s f for चारपायी.

चौपायी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Four-legged.

चौपायी     

ना.  कॉट , खाट , खाटले , पर्यंक , पलंग , बाज , बेड , मंचक .

चौपायी     

क्रि.वि.  १ चारी पायांच्या ठिकाणीं , बाबतींत . २ भरधांव ; चौखूर ; चौपाठी ; चार पायांवर . [ चौ + पाय ] ( वाप्र . )
 स्त्री. ( प्र . ) चौपाई ; चार पायी ; खाट . - वि . चार पायांचा ; चतुष्पाद . [ चौ + पाय ]
०उगवणें   उजवणें - १ ( घोडा इ० ) चारी पायांत चांगला आणि सर्व लक्षणांत बरोबर आणि चांगला निघणें ; यावरून . २ ( उप . ) सर्व लाज टाकणें ; उच्छृंखल होणें ; चोरी , शिंदळकी , चहाडी , लबाडी इ० मध्यें अट्टल , तरबेज बनणें .
०उतरणें   १ ( वासरूं , शिंगरूं इ० ) चारी पांढर्‍या खुरांनीं , जन्मास येणें ; जन्मकालीं पायाचे चारी खूर पांढरे असणें . चौखुरीं उतरणें पहा . २ चारी पायांत भोपळेपणा येणें ; थकल्यामुळें पाय जड होणें . पायांत गोळे येणें .
०काढणें   ( घोडा इ० ) भरधांव फेकणें .
०धावणें   पळणें उडणें सुटणें निघणें - ( घोडा इ० ) भरधांव पळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP