Dictionaries | References

लांगूळ

   
Script: Devanagari
See also:  लांगूल

लांगूळ

  न. 
   शेपूट ; पुच्छ . लांगूल उभारुन धाविन्नला वृषभ । बळे लांगुळे रुधिल्या सर्व वाटा । - राक १ . २३ .
   ( नृत्य ) अंगठा , तर्जनी व मधले बोट ह्यांची अग्रे वाकवून एकमेकांस लावण ; करंगळी उभी ठेवणेअनामिका थोडी वाकडी करुन ठेवणे . [ सं . लांगूल ]
०चालन  न. ( शेपटी हालविणे - कुत्र्याप्रमाणे ).
   लाडीगोडी .
   कांही स्वार्थ साधण्यासाठी समर्थाची खुशामत ; लाळघोटेपणा ; हांजी हांजी . ( क्रि० करणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP