Dictionaries | References ख खडक Script: Devanagari See also: खडकखडक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खडक A dictionary, Marathi and English | Marathi English | | stiff or hard from dryness--a washed cloth, a stick &c.: utterly dry--a well, tank, udder, breast; broad or broadly--dawn, dawning: fierce or fiercely--sunshine &c.: keen or keenly--hunger &c., and numerous similar applications involving the conception of extremeness, fullness, or sharpness. 2 In some senses and by a class of speakers used for कडक ad. khaḍaka m rock; a range, ledge, bed, or sheet of rock. Pr. खडकावर पेरलें व्यर्थ गेलें. 2 A mass or piece of rock, a rock, a block. 3 f A large rock. 4 m applied to a hard-hearted or close-fisted fellow. Ex. खडकाशीं धडका घेऊन काय फळ? ख0 लागणें in. con. To meet with dryness and barrenness where there was expectation of profit or good. खडकावर पोट भरणें To be capable of earning a livelihood any where: also to be earning it in an unpromising field. Rate this meaning Thank you! 👍 खडक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m rock.खडकावर पेरणें To sow in barren ground i.e. to make a vain attempt that is bound to fail.खडकांशी धडका घेणें To appeal to a hard-hearted person.खडक लागणें To meet with disappointment.खडकावर पोट भरणें To earn a livelihood with the smallest means. Rate this meaning Thank you! 👍 खडक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कातळ , खडकाळ जमीन , धोंडा , पत्थर , पाषाण , मोठा दगड , शिळा . Rate this meaning Thank you! 👍 खडक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : दगड Rate this meaning Thank you! 👍 खडक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मोठा दगड ; पत्थराची जमीन ; दगडाची रांग ; कातळ ; शिळा , धोंडा ; खडपा ; पाषाण . ' ज्वालामुखींतुन चळवळींत रस बाहेर घेऊन ... त्याचें थराथर थर बसतात . या थरांतील उष्णता निघुन गेली म्हणजे त्यांचेच खडकाचे थर बनतात .' - सृष्टि ( खगोल ) ३८ . २ कातळांचा समुह ; शिला . ३ मोठा खडक ; कातळ . ४ ( ल .) कठोर , अंतःकरणाचा ; पाषाण . हदयीं माणुस . ' खडकाशीं धडका घेऊन काय फळ . ' म्ह०खडकावर पेरलें व्यर्थ गेलें . - वि . १ वाळुन कोरडा ठणठणीत झालेला ; खडखडीत ( धुतलेलें कापड , काष्ठ ); ' हीं काष्ठें खडक झाली आहेत .' अगदी कोरडी , आटलेली ( विहीर , तळें गाई - म्हशींची कास , किंवा एखाद्या स्त्राचें स्तन ). ३ लक्ख ; चकचकीत ( प्रभात , उषा ). ४ तीव्र , कडक ( ऊन , भूक .) याशिवाय आत्यंतिक , पुर्ण , तीव्र याअर्थी वापराअत . कित्येक वेळी ' कडक ' शब्दबद्दलहि योजतात . ( सं . काठ = खडक , दगड ; काठक . तुल० ध्व . खड ; किंवा सं . कटक ; प्रा . कटग - पर्वतभाग , माची ) ( वाप्र .)०लागणें नफा किंवा सुपारिणामाची आशा धरली असतां निष्फळ होणें . ' त्यांचे घरी रुपयांसाठीं गेलो होतों परंतु तेथें खडक लागला . ' खडकावर पोट भरणें - कोठेंहि पोट भरणें . सामाशब्द -०खडक खडक (- वि .) पहा . Rate this meaning Thank you! 👍 खडक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खडक लागणें विहीर खणीत असतां मध्ये जर खडक लागला तर त्यापुढे पाणी लागण्याचा संभव बहुधा नसतो. यावरून लाभाची आशा व्यर्थ होणें निष्फळ होणें. Rate this meaning Thank you! 👍 खडक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | खडक n. n. a bolt or pin, xiv, 3, 12 Sch.">KātyŚr. xiv, 3, 12 Sch. (= स्थाणु) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP