Dictionaries | References

कातळ

   
Script: Devanagari

कातळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kātaḷa m n A sheet of rock; sheet-rock.

कातळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A sheet of rock, sheet-rock.

कातळ

कातळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एकसारखा सलग दगड किंवा तशा दगडाची जमीन   Ex. ह्या डोंगरावर कातळ असल्यामुळे झाडे कमी आहेत.
 noun  एकसारखा सलग दगड किंवा तशा दगडाची जमीन   Ex. ह्या डोंगरावर कातळ असल्यामुळे झाडे कमी आहेत.
HYPONYMY:
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdअन्थाइ थाफा
malപാറക്കെട്ട്‌
mniꯅꯨꯡꯖꯥꯎ
urdچٹان , بڑی سل , بڑااورچوڑاپتھر

कातळ

  पु. पापुदरा ; पदर . ' तबाच्या मनाचे कातळ सहनुभूतिमुळें मला हळू हळू मोकळे करतां येऊं लागले . - उपेअंत ७८ . ( कातळा )
   पुन . खडक ; प्रस्तर ; एकसारखा सलग दगड किंवा दगडाळ जमीन . ' सीळा कातळा परवडी । - दावि २४४ . ' कशा कठिण कांतळांवरुनि इंद्रवज्राहता । ' - आधानिक कविता वि . मो , महाजनी ( कातल )
०वट वि.  कतल असलेली खडकाळ ( जमीन , प्रांत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP