Dictionaries | References क काप Script: Devanagari Meaning Related Words काप बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun पियलानि दाथायनि धातुनि बानायनाय मुवा जायखौ बादायलायनाय बायदिफोराव देरहाग्रानो होनाय जायो Ex. बियो खारनाय बादायलायनायाव बाहागो लायो आरो सनानि काप मोनो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাপ hinकप kanಕಪ್ kasکَپ kokकरंडक malകപ്പ് marचषक mniꯀꯞ oriକପ୍ panਕੱਪ tamதங்க கோப்பை telపతకం urdکپ , انعامی پیالہ noun धातु, हा बायदिफोरनि बनायनाय सा बायदिफोर लोंग्रा फिसा आयजें Ex. कापा आखायनिफ्राय गोग्लैनानै बायबाय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पियलाWordnet:asmকাপ gujપ્યાલો hinकप kanಬಟ್ಟಲು kasپیٛالہٕ malകോപ്പ nepप्याला panਪਿਆਲਾ sanचषकः telపానపాత్ర urdپیالہ , کٹورا , کپ काप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : चिकी काप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, पाड, पड. काप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An ear-ornament of females.काप गेले भोंकें राहिलीं To have only the vestiges of former glory or opulence left. f A slice. काप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कंप , थरथर , भीती . काप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : फोड काप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ फाक ; फोड ; तुकडा ( फळांचा ). ( क्रि० करणें ; पाडणें ; पडणें .)' रताळ्याचें - बटाट्याचे काप .' २ ( कु .) मिठाइच्या वड्या ; मिठाई . ( सं . कुप ? प्रा . कप्प - काटणें ) ०खर्डी - स्त्री . पडीत जमीन .पुअव . १ स्त्रियांच्या कानांतील एक कुड्यासारख्या दागिना . म्ह० ' काप गेलें भोकें राहिली = वैभवाचे दिअस गेल्यावर फक्त त्यांची आठवण देणारी चिन्हें मात्र दुःखाला कारणीभुत होऊन राहतात याअर्थीज . ( का . कोप्पु ) पु. कॅप ; छावणी ; तळ गोट . ' कापाच्या मदानांत आल्यावर .... सभा भरली . ' - के १० . ६ . ३० . ( इं . कॅप ) स्त्री. कातळ ; कातळासारखी टणक जमीन ( कापणें )०सरपळी स्त्री. ( कु .) हा कानाच्या पाळींत घालावयाचा अलंकार कुड्यांचा आकाराचा असतो . कुड्यांत व यांत फरक हा कीं याला बाजूस चवलीच्या आकाराची चिंचोक्याप्रमाणें फुगीर सोन्याची टीक व त्याच्या खालच्या बाजुची मोत्याचें डालें ( तबकडी ) व सोन्याची सरफळी ( सांखळी , श्रीमंत लोक साखळीला हिरे - मोती लावतात ) असते . सांखळीचा आंकडा कानाच्या बाजूनें गालफडावरुन वर केंसांत अडकवितात .०साखळी कानांतील दागिन्याची सांखली ; कापाची सांखली . काप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काप गेले (पण) भोकें राहिलींश्रीमंती असतांना कानांत काप असतातपण पुढे ते गेल्यावर नुसती भोकेच उरतातत्याप्रमाणें पूर्वीच्या गोष्टीचे नुसते अवशेष आठवणीसाठी राहणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP