Dictionaries | References ख खा प Script: Devanagari See also: खांप Meaning Related Words खा प महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रास ; ढीग ; जुडी ( तंबाखुची किंवा विड्याच्या पानांची ). २ माडाच्या किंवा तसल्या इतर झाडावर चढण्यासाठी त्याच्या खोडाला पाडलेली खांच ; खालवट . ३ फोड ; काप ; फाक ( फळाची ). ४ खांड ; लहान तुकडा ( सुपारीचा ). ५ घट्ट गोळा ; वडी ( साखळलेल्या रक्ताचा , ओल्या खजुराचा , दही किंवा दुध यांचा ). ६ लहान ढलपी ; तुकडा ; खपला . ७ ( गो .) कणसें ठेवण्याच्या उपयोगी पडणारा खळगा . ( सं . क्षप ? म . काप ). कडी - स्त्री . सुपारीचें शिजवलेलीं खांडें , खापा , काचर्या . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP