Dictionaries | References

तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला

   
Script: Devanagari

तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला     

तिळगूळ देतांना म्‍हणतात. तिळामध्ये ज्‍याप्रमाणें स्‍नेह (तेल) असतो, त्‍याप्रमाणे मैत्री वाढवावी, व गुळाप्रमाणें मधुर भाषण करावे अशी प्रार्थना करण्यात येते. तिळगूळ घ्‍या, गोड बोला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP