गालावरील केसांचा झुपका
Ex. नाव्ह्याने तुझा कल्ला नीट कापला नाही.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
पाण्यात श्वास घेण्यासाठी जलचर प्राण्यांना श्वसनप्रक्रियेत उपयोगी येणारा अवयव
Ex. कल्ल्यांद्वारे मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात.
ONTOLOGY:
जातिवाचक संज्ञा (Common Noun) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
urdگلپھڑا , گلپھڑ , گلپھر