Dictionaries | References

कलकलाट

   
Script: Devanagari

कलकलाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Great jangling &c.

कलकलाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Great jangling, &c.

कलकलाट     

ना.  आरडाओरडा ( भांडणार्‍यांचा ), कलकल , कल्लोळ , कोलाहल , गोंगाट .

कलकलाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गजगजाट

कलकलाट     

 पु. १ भाडंण्यार्‍या माणसांचा किंवा चिडलेल्या पक्ष्यांच्या आवाजाचा शब्द . २ कोलाहल ; कल्ला ; आरड ओरडा ; गोंगाट ; ' हंसें मुक्ता नेली मग केला कलकलाट कांकानीं .' ३ अशा आवाजापासून उप्तन्न झालेला अस्वस्थपणा . ' माझें डोकें कलकलाट करितें .' ४ अतिशय उष्णतेची कंपोत्पादक अवस्था . उन्ह कलकलाट करितें .' ( सं . कल्ल् = अव्यक्त शब्द करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP