Dictionaries | References अ अगदी Script: Devanagari See also: अगदीं Meaning Related Words अगदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 None at all; nowhere on the earth; never since time began. Ex. ह्यांत गूळ अ0 नाहीं; असला पदार्थ अ0 ब्रह्मांडांत नाहीं; ही गोष्ट अ0 होत नाहीं. अगदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Altogether; quite. None at all. अगदी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकून एक , तमाम , सर्व ;वि. काहीही , जरासुद्धा , थोडादेखील ;वि. किंचितही , बिलकूल , मुळीच ;वि. निव्वळ , फक्त , मात्र . अगदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सर्वस्वी अगदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सर्व ; एकूणएक ; तमाम ; पूर्ण ; नि : शेष ; समूळ ; अपवादरहित . घरांतील माणसें अगदीं मेलीं ; पाऊस अगदीं गेला ; तुम्हांस पोथी अगदीं दिली .शेवटच्या पायरीवरचा ; पहिल्या नंबरचा ; पक्का ; खरोखर ; आत्यंतिक ; पूर्ण . अगदीं , अंधळा - वेडा - मूर्ख .पराकाष्ठेचा ; अतिशय . हें काम मला अगदीं नेहटलें , केलेंच पाहिजे . - क्रिवि ( नकारार्थी ) मुळींच , कोठेंच किंवा कधींच . यांत गूळ अगदीं नाहीं ; असला पदार्थ अगदीं ब्रह्मांडांत नाहीं ; ही गोष्ट अगदीं होत नाहीं . [ सं . अगति ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP