Dictionaries | References

आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ

   
Script: Devanagari

आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ     

स्वतःचे घर नीट नसतां शेजार्‍याला मदत करण्याकरितां धावणार्‍यास म्हणतात. आधी आपल्या येथील भांडणे वगैरे मिटवावी, स्वतः नीटनीटके राहावे व मग इतरांचा कैवार घेण्यास जावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP