Dictionaries | References

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला

   
Script: Devanagari

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला

   आग्रह मोठा बादशाही पद्धतीचा करावयाचा, पण वाढावयाला पुरते ताक सुद्धां नसावयाचे! पोकळ आग्रह
   वरवरचा आग्रह.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP