Dictionaries | References

लोक आले ताकाला, बायकोला संताप आला

   
Script: Devanagari

लोक आले ताकाला, बायकोला संताप आला

   कंजूषवृत्ति
   आपल्या घरचें कांहीं द्यायचें नसलें, आणि अशांत कोणी कांहीं मागायला आलें तर जिवाचा संताप करुन घ्यायचा. किंवा अशावेळीं संताप साहाजिकच येतोहि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP