Dictionaries | References

मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे

   
Script: Devanagari

मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे

   मूर्खाला स्वार्थापलीकडे कांहीं दिसत नाहीं. शहाणे लोक लोकांचें कल्याण अकल्याण यांचा विचार करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP