Dictionaries | References ख खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा Script: Devanagari Meaning Related Words खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जीवंत असतां एखाद्या मनुष्याच्या बाबतीत पूर्ण उपेक्षा करावयाची, त्याच्या करिता मुळीच खर्च करावयाचा नाही (त्याने स्वतः अथवा इतर कोणीहि) आणि तो मेला म्हणजे मात्र त्याचे प्रेत रेवड्या उडवात मोठ्या थाटामाटानें वाजत गाजत न्यावयाचे. तु०-जगा तुझी रीत सदा उफराटी ।-यशवंत. जित्या न मिळे अन्न। मेल्या करी पिंडदान. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP