Dictionaries | References क कळकळणें Script: Devanagari Meaning Related Words कळकळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .kaḷakaḷaṇēṃ v imp To heave in the stomach. Ex. मला or माझ्या पोटांत कळकळतें. कळकळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Be greatly agitated. Glow. To roll and heave about with heat. be ravenously hungry.v imp Work in the stomach, to keck, to be queasy. कळकळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ तापणें ; संतप्त होणें ( उन्हानें , सुर्याच्या उष्णतेनें ); उकाडा होणें ; धगधगणें . २ फिरणें ; हलणें ; तळमळणें ( उन्हानें ); उकळी फुटणें ; बुडबुड येणें . ( उकळत्या पाण्याला ); सळसळणें . ३ अतिशय दुःख होऊन क्षुब्ध होणें ; तळमळणें ; व्याकुळ होणें ; त्रासणें ( आत्मा , जीव ); पोटांत कालवणें ( दया , कीव येऊन ); द्रव येणें ; हळहळणें . ' हितरत गुरु मन पाहुनि गत सद्गुत्ता मुलास कळकळतें । ' - मोभीष्म १२ . ४३ . ४ ढवळणें ; उमळणें ( अकार्तृकप्रयोगी उपयोग ). ' माझ्या पोटांत कळकळतें .' ५ अतिशय भूक लागणें ; खाखा सुटणें , करणें . ६ गरजणें ; ओरडणें ; मोठ्यानें , उंच सुरांत बोलणें ( भांडणांत ). ( ध्व . सं . कल् = आवाज करणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP